Wednesday, December 10, 2025 11:25:30 PM
या फसवणुकीची सुरुवात एका फोन कॉलने झाली. या महिलेला सतत धमकावण्यात आले. घाबरलेली महिला सर्व काही या भामट्यांच्या सांगण्यानुसार करत गेली. अखेर जवळपास 32 कोटी गमावल्यावर तिला फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
Amrita Joshi
2025-11-17 16:15:43
येथे २५०० मिलीमिटर व्यास असणारी जलवाहिनी तोडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आता रविवारपासून सुमारे सहा दिवसांचा शटडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
Shamal Sawant
2025-11-17 09:48:06
छत्रपती संभाजीनगर मधील स्थानिक गुन्हा शाखेने शनिवारी दिवसभर परिसर पिंजून काढून तपासाची चक्र फिरवून तब्बल 24 तासामध्येच चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हा शाखेला यश आले आहे.
2025-11-16 19:29:55
पोलिसांनी सांगितले की चार अज्ञात आरोपी थार गाडीतून आले. त्यांनी पिवळ्या पट्ट्यासारखी बेल्ट/दोरी एटीएमला गुंडाळून गाडीने खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र ताण सहन न झाल्याने दोरी तुटली.
Jai Maharashtra News
2025-08-05 13:26:43
छत्रपती संभाजीनगर छावणीतील सुभेदार मनोजकुमार काटकर यांच्या भरधाव कारने शेतकऱ्यांना धडक दिली. ही घटना सकाळी 8 वाजता तलत कॉलेजजवळ छत्रपती संभाजीनगर-खुल्दाबाद रस्त्यावर घडली.
2025-08-04 13:46:21
दिन
घन्टा
मिनेट