Tuesday, December 09, 2025 07:40:14 AM
हायकोर्टनेही मुंबईच्या हवेमुळे चिंता व्यक्त केली. मिलिंद देवरा यांनी प्रदूषण “पब्लिक हेल्थ इमर्जन्सी” असल्याचे सांगत तातडीच्या उपायांची मागणी केली आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-28 10:29:41
अधिकाऱ्याच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, मंदिरात प्रवेश करण्यास भाग पाडल्याने त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे (Religious Freedom) उल्लंघन झाले आहे. मात्र..
Amrita Joshi
2025-11-25 13:27:15
CJI यांना पगार आणि त्याव्यतिरिक्त मिळणाऱ्या अनेक महत्त्वाच्या सुविधांविषयी जाणून घेऊ..
2025-11-24 18:52:42
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी राष्ट्रपती भवनात भारताचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्य कांत यांना शपथ दिली.
Rashmi Mane
2025-11-24 10:29:12
न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी अनेक महत्त्वपूर्ण निकालांत महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्यासमोर भविष्यात येणाऱ्या काही प्रमुख प्रकरणांची माहिती घेऊ..
2025-11-23 16:19:09
सरन्यायाधीश बी. आर. गवई हे येत्या 23 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांना या पदावर अवघा सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळाला. त्यातही त्यांनी महत्त्वाचे निकाल दिले.
2025-11-02 14:01:02
केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे अभिनंदन करत त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली.
Jai Maharashtra News
2025-10-30 20:07:52
सर्वोच्च न्यायालयातील दुसरे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश असलेले न्यायमूर्ती सूर्यकांत 24 नोव्हेंबर रोजी भारताचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील.
2025-10-27 15:07:39
सर्वोच्च न्यायालयातील पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
2025-10-24 13:04:26
सर्वोच्च न्यायालयात सोमवारी एक धक्कादायक प्रकार घडला. एका वकिलाने भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बुटाने हल्ला केला. त्यामुळे, देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
Ishwari Kuge
2025-10-07 15:30:23
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश गवई यांना फोन करून घटनेची चौकशी केली आणि त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.
Avantika Sanjay Parab
2025-10-07 09:06:49
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की प्रदूषण रोखण्यासाठी बनविलेले धोरण फक्त दिल्लीसाठी मर्यादित राहू शकत नाही.
2025-09-12 14:50:18
चंद्रचूड यांनी अखेर दिल्लीतील 5, कृष्णा मेनन मार्ग येथील सरन्यायाधीशांचे अधिकृत निवासस्थान सोडले आहे. नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ या बंगल्यात राहिल्यामुळे वाद निर्माण झाला होता.
2025-08-02 18:11:07
सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात केंद्राला नोटीस बजावली असून विद्यमान सरन्यायाधीशांना देण्यात आलेला बंगला कोणताही विलंब न करता रिकामा करण्यास सांगितले आहे.
2025-07-06 15:28:17
विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या शिफारशीवरून न्यायमूर्ती गवई यांची नियुक्ती करण्यात आली. यादरम्यान, राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते भूषण गवई यांचा शपथविधी समारंभ राष्ट्रपती भवनात पार पडली.
2025-05-14 18:48:23
न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी बुधवारी भारताचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांना पदाची शपथ दिली.
2025-05-14 11:02:37
सरन्यायाधीश संजीव खन्ना आज निवृत्त होणार आहेत. न्यायमूर्ती खन्ना यांनी त्यांच्या अल्प कार्यकाळात अनेक मोठे निर्णय घेतले. संजीव खन्ना यांच्या कार्यकाळातील प्रमुख निर्णय जाणून घेऊयात...
2025-05-13 15:17:14
न्यायमूर्ती भूषण गवई 14 मे रोजी भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ही शपथ दिली जाणार आहे.
Samruddhi Sawant
2025-04-19 10:44:20
विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी बुधवारी केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश बीआर गवई यांची पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली.
2025-04-16 18:07:28
दिन
घन्टा
मिनेट