Monday, December 08, 2025 04:19:26 PM
इंडिगोचे मोठ्या प्रमाणावर फ्लाईट रद्द झाल्याने कंपनीने ऑपरेशन्स स्थिर करण्यासाठी पावले उचलली असून रविवारी 1500 पेक्षा जास्त उड्डाणांचे लक्ष्य ठेवले आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-07 09:27:39
पायलट आणि क्रू मेंबर्ससाठी आवश्यक नियोजन, संसाधन वितरण आणि ड्युटी मॅनेजमेंट प्रभावीपणे करण्यात एअरलाईन पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोपही DGCA ने केला आहे.
2025-12-07 07:21:20
मंत्र्यांनी सांगितले की, इंडिगो विमानांच्या व्यत्ययाची कारणे आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी सरकारने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
Jai Maharashtra News
2025-12-05 20:27:16
अनेक प्रमुख देशांतर्गत मार्गांवर एकतर्फी हवाई भाडे इतके वाढले आहे की, आता त्यापेक्षा लंडनला जाण्यासाठी लागणाऱ्या तिकिटाचा खर्च कमी आहे.
Amrita Joshi
2025-12-05 16:41:42
इथिओपियातील Hayli Gubbi ज्वालामुखी उद्रेकानंतर राखेचे ढग रेड सी ओलांडून दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. DGCA ने विमान कंपन्यांना उड्डाण मार्ग बदलण्याचे आणि इंजिन सुरक्षिततेची तपासणी करण्याचे निर्देश आहेत.
2025-11-25 07:55:47
अलीकडेच दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात GPS सिग्नलमध्ये हस्तक्षेप झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दररोज सुमारे 1,500 उड्डाणे होत असल्याने ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.
2025-11-12 12:47:24
विमान कंपन्यांना सीट व्यवस्थापन सुलभ होईल. महत्त्वाचे म्हणजे, प्रवाशांनी तिकीट ट्रॅव्हल एजंट किंवा ऑनलाइन पोर्टलद्वारे बुक केल्यासही परताव्याची जबाबदारी विमान कंपनीवरच राहील.
2025-11-04 12:03:29
न्यायालयाने स्पष्ट केले की स्वतंत्र, निष्पक्ष आणि जलद तपास सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने या नोटीस जारी केल्या आहेत.
2025-09-22 14:49:54
या बैठकीत नागरी विमान वाहतूक सचिव आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (डीजीसीए) अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये विमान सुरक्षेशी संबंधित चिंता देखील समाविष्ट केल्या जातील.
2025-07-07 20:43:26
अहमदाबाद विमान अपघातानंतर राज ठाकरे यांनी ड्रीमलाईनर विमानांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून DGCAच्या भूमिकेवर गंभीर शंका घेतली आहे.
Avantika parab
2025-06-13 07:18:08
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी वैयक्तिकरित्या अपघातासंदर्भात चर्चा केली. मोदींनी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या घटनेचा आढावा घेतला.
2025-06-12 15:44:22
दिन
घन्टा
मिनेट