Thursday, June 11, 2026 09:22:58 PM
या परिस्थितीमुळे 2026 चा उत्तरार्ध आणि संपूर्ण 2027 हे वर्ष जागतिक पातळीवर प्रचंड उष्णतेचे आणि दुष्काळाचे ठरण्याची भीती असून, भारतीय मान्सून कोरडा पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
Jai Maharashtra News
2026-06-10 16:44:01
एका आदर्श आणि चांगल्या मान्सूनचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तो संपूर्ण चार महिन्यांच्या कालावधीत नियमित पडतो आणि शेतातील माती व्यवस्थित भिजवतो. परंतु, एल निनोमुळे अनिश्चितता निर्माण झाली आहे.
Amrita Joshi
2026-06-08 18:43:44
भारतातील अतिवृष्टीच्या पॅटर्नमध्ये (पावसाच्या वितरणात) कमालीचे आणि मोठे बदल होत असल्याचे या संशोधनातून उघड झाले आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ..
2026-06-05 14:28:10
केरळमध्ये येत्या दोन दिवसात मान्सून दाखल होणार असून हवामान विभागाने येत्या काही दिवसांत मुंबईसह कोकणात पावसाळा सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
Prachi Nate
2026-06-04 07:47:24
'क्लायमेट सेंट्रल' या हवामान संशोधन संस्थेच्या ताज्या अहवालानुसार, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे होणाऱ्या विश्वचषकातील बहुतांश सामन्यांदरम्यान प्रचंड उष्णतेचा सामना खेळाडूंना करावा लागू शकतो.
2026-06-03 19:37:09
जागतिक हवामान संघटनेने (WMO) 'गॉडझिला अल निनो' या अत्यंत तीव्र हवामान प्रणालीबाबत धोक्याचा इशारा दिला आहे.
2026-06-03 19:00:11
एप्रिलमधील लाहीलाही करणाऱ्या उष्णतेनंतर 26 मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार तर महाराष्ट्रात जूनपर्यंत दाखल होणार असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तावला होता.
2026-05-29 09:50:59
या हवामान बदलाचे दूरगामी परिणाम पुढील वर्षातही स्पष्टपणे जाणवतील. एल निनोच्या प्रभावामुळे वर्ष 2027 मध्ये जागतिक पातळीवर विक्रमी उच्चांकी तापमानाची नोंद होण्याचा अंदाज आहे.
2026-05-16 15:12:06
नागपूरांना चटके देणाऱ्या उन्हात दिलासा देणारी बातमी आहे. पुढील 2 ते 3 दिवस विदर्भात पावसाचा येल्लो तसेच ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
2026-05-04 09:30:04
गेल्या काही दिवसांपासून राज्यावर उन्हाचे चटके जाणवत असताना पावसाच्या सरींची देखील चाहूल लागत आहे. उष्णतेनं होरपळून निघत असताना मे महिन्याच्या सुरुवातीला हवामानात मोठे बदल जाणवणार आहेत.
2026-04-30 10:30:47
एकीकडे राज्यभर उन्हाचा कडाका सुरु असताना नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. असं असताना राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
2026-04-29 10:01:16
भारतामध्ये उष्णतेची तीव्र लाट पसरली असून जगातील 100 सर्वाधिक उष्ण शहरांपैकी 95 शहरे भारतात आहेत.
Akshaykumar Bankar
2026-04-28 12:19:51
नवी दिल्लीत आज पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मान्सून 2026 बाबत चिंताजनक माहिती देणारा अंदाज व्यक्त केला आहे.
2026-04-13 19:31:44
मार्च महिन्यापासून राज्याला झोडपून काढलेल्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. अवकाळीचा धोका टळला असून उन्हाचा पारा चढला आहे.
2026-04-08 07:31:10
जागतिक स्तरावर साजरा केला जाणारा 'अर्थ अवर' (Earth Hour) उपक्रम या शनिवारी, 28 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे.
2026-03-26 12:34:30
या वादाचे पडसाद विधिमंडळात उमटले असून मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक झाली. महायुतीत अंतर्गत मतभेद स्पष्ट दिसू लागले आहेत.
2026-03-24 08:02:58
महाराष्ट्रात मार्चअखेरीस उष्णतेचा कडाका आणि अवकाळी पावसाची शक्यता अशी दुहेरी स्थिती निर्माण झाली आहे.
2026-03-24 07:42:08
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता राजकीय वाद वाढला आहे. या प्रकरणात तपास पुढे जात असताना आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
2026-03-22 14:46:48
ग्रामीण भागात मधमाशांची संख्या घटल्याने परागीकरणावर परिणाम होत असून फळबाग उत्पादन कमी झाले आहे.
Avantika Sanjay Parab
2026-03-22 14:31:52
राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) प्राप्त विशेष अधिकारांचा वापर करून सरकारने हा आदेश मागे घेतला असून, यामुळे त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
2026-03-14 12:22:36
दिन
घन्टा
मिनेट