Tuesday, December 09, 2025 01:10:35 PM
आम्ही समारंभ आयोजित केला नव्हता, तर कर्नाटक क्रिकेट बोर्डाने आम्हाला आमंत्रित केले होते, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.
Jai Maharashtra News
2025-06-08 21:09:47
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना जाहीर करण्यात आलेली भरपाई 25 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचे आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत.
2025-06-08 14:57:35
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे राजकीय सचिव गोविंदराज यांना बडतर्फ करण्यात आले आहे. चिन्नास्वामी स्टेडियम चेंगराचेंगरी प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
2025-06-06 17:01:35
आता बेंगळुरूच्या चेंगराचेंगरीनंतर राजकारणही सुरू झाले आहे. विरोधकांनी आरोप केला आहे की, अपघातानंतरही सरकार खेळाडूंसोबत आनंद साजरा करत राहिले आणि उपमुख्यमंत्री सेल्फी काढण्यात व्यस्त होते.
2025-06-05 19:04:54
दिन
घन्टा
मिनेट