Saturday, March 14, 2026 07:12:59 PM
यावर्षी मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत देशाच्या बहुतांश भागात उष्णतेच्या लाटेचे (Heatwave) दिवस सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
Jai Maharashtra News
2026-03-01 15:28:09
उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली असून राज्यातील अनेक जिल्ह्यातील पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. याचपार्श्वभूमिवर मुंबई, ठाणे, रायगड परिसरात दमट हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Prachi Nate
2026-01-18 08:21:29
राज्यातील वातावरणात किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होणार असून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवेल.
2026-01-17 09:09:48
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस थंडीची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असून राज्यात गारठा वाढताना दिसत आहे.
2026-01-09 06:30:37
राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा वर खाली होत असताना कोणत्या ठिकाणी किमान आणि कमाल तापमान कशाप्रकारे असेल ते जाणून घ्या..
2025-12-28 21:31:01
भारत आणि महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने जो अंदाज व्यक्त केलेल्या अंदाजानुसार ठाणे, ठाणे उपनगर नवी मुंबई आणि मुंबई, पालघर आणि कोकण किनारपट्टीवर हलका गारवा जाणवेल.
2025-12-16 07:45:39
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच थंडीचे वारे राज्यभरात वाहू लागले आहेत. उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली असून राज्यातील अनेक जिल्ह्यातील पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे.
2025-12-14 12:10:18
राज्यासह संपूर्ण देशात थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडील भागात गारठा वाढत चालला असून उत्तरेकडील गारठ्याचा परिणाम आता महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे.
2025-12-13 07:37:44
उत्तर भारतातून थंड हवेचे प्रवाह वाढल्याने राज्यात थंडी वाढत आहे. महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भ या ठिकाणी येत्या दोन-तीन दिवसांत कडक थंडीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
, Prachi Nate
2025-12-09 09:39:08
महाराष्ट्रात उकाड्यानंतर पुन्हा थंडीचा कडाका वाढू लागला आहे.
Avantika Sanjay Parab
2025-12-04 07:46:57
बंगालच्या उपसागरातील दितवा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात तापमानात अचानक घसरण झाली आहे. राज्यात पुन्हा गारवा वाढत असून अनेक भागात सकाळ-संध्याकाळची थंडी तीव्र होत आहे.
2025-11-30 11:07:57
सरन्यायाधीश बी. आर. गवई हे येत्या 23 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांना या पदावर अवघा सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळाला. त्यातही त्यांनी महत्त्वाचे निकाल दिले.
Amrita Joshi
2025-11-02 14:01:02
समुद्रात कमी दाबामुळे महाराष्ट्राच्या काही भागात विजांसह हलक्या सरींची शक्यता आहे. पाऊस काही दिवस कायम राहू शकतो, मात्र त्याचबरोबर थंडीची चाहूलही वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
2025-11-02 11:51:43
IMD ने स्पष्ट केले आहे की 2025 मध्ये भारतात तीव्र थंडी पडणार नाही. यंदाचा हिवाळा मध्यम स्वरूपाचा असेल. लोकांनी ‘कडाक्याच्या हिवाळा’बाबत फिरणाऱ्या अफवांकडे दुर्लक्ष करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
2025-11-02 08:19:30
दिन
घन्टा
मिनेट