Thursday, March 12, 2026 12:46:00 AM
सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले की न्यायव्यवस्थेत त्रुटी असल्यास त्या निदर्शनास आणून देणे स्वागतार्ह आहे, कारण त्यामुळे सुधारणेस मदत होते.
Jai Maharashtra News
2026-03-11 13:05:28
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या संदर्भात एक मोठी घोषणा केली असून, अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठी राज्य सरकारने आता 'ॲक्शन मोड'मध्ये येण्याचे ठरवले आहे.
2026-03-10 13:28:44
जागतिक आर्थिक घडामोडी, मजबूत अमेरिकन डॉलर आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणातील बदलत्या अपेक्षांमुळे 10 मार्च 2026 रोजी भारतात सोने-चांदीच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे.
Akshaykumar Bankar
2026-03-10 08:54:37
मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्ष निवडणुकांमध्ये महायुतीने 17 पैकी 11 समित्यांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले.
2026-03-10 08:24:07
युगेंद्र पवार यांनी अपघाताच्या प्राथमिक अहवालातील विसंगतींवर बोट ठेवत थेट सवाल उपस्थित केले आहेत.
2026-03-05 16:38:25
उज्ज्वल निकम यांचे सुपुत्र अनिकेत निकम यांच्या खांद्यावर भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे.
Shamal Sawant
2026-03-05 15:18:36
रोहित पवार यांनी या अपघाताचा सविस्तर अहवाल फेटाळून लावत प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली.
2026-03-04 12:29:05
पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने नवी दिल्ली येथे विशेष नियंत्रण कक्ष सुरू केला आहे.
2026-03-04 12:07:38
मुंबई महापालिका निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवक पदाच्या वाटपावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात तणाव वाढल्याची चर्चा आहे.
2026-03-04 11:38:20
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली ही समिती संसदेच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी काम करेल.
2026-03-03 17:16:39
राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये 'पॉश' कायद्याची अंमलबजावणी तपासण्यासाठी पुढील 30 दिवसांत 'पॉश ऑडिट' पूर्ण करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत.
2026-03-01 19:48:32
यामुळे सुमारे 166 अतिरिक्त जागांची वाढ होऊन मुंबई-गोवा मार्गावरील रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
2026-02-25 08:29:01
लंडनमधील भारतीय खाद्यसंस्कृतीची ओळख बनलेले ‘रंगरेज’ रेस्टॉरंट 16 वर्षांनंतर कायमचे बंद करण्याचा निर्णय मालक हरमन सिंग कपूर यांनी घेतला आहे.
2026-02-25 07:41:27
राज्यसभा निवडणुकीसाठी मुंबईत भाजप कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली.
Avantika Sanjay Parab
2026-02-25 06:26:02
या मोहिमेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे फ्रान्सहून आयात करण्यात येणारी 'ई-टंग' (E-Tongue) आणि 'ई-नोज' (E-Nose) ही अत्याधुनिक यंत्रे.
2026-02-24 11:35:13
राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.
2026-02-24 10:54:25
मोठ्या स्पर्धांमध्ये परिस्थितीनुसार संघरचनेत बदल करणे आवश्यक असते, असेही टीम मॅनेजमेंटने नमूद केले आहे.
2026-02-24 09:21:44
अनुभवी आणि युवा नेतृत्वाचा समतोल साधत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची मजबूत राजकीय टीम तयार करण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.
2026-02-24 09:09:46
सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी नाकारली जाऊनही पक्षाप्रती निष्ठा कायम ठेवणाऱ्या सोमय्यांवर भाजपने आता एक विशेष आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
2026-02-23 17:38:22
. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकप्रस्ताव सादर केला.
2026-02-23 12:37:58
दिन
घन्टा
मिनेट