Tuesday, June 16, 2026 11:14:13 PM
चिपळूण येथे पार पडलेल्या हिंदू जनजागृती समितीच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’ संवाद कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक आणि चिपळूण नगर परिषदेचे पाणीपुरवठा सभापती निहार कोवळे यांनी आक्रमक वक्तव्ये केले आहेत.
Prachi Nate
2026-06-10 14:53:30
संपूर्ण राज्यात गाजत असलेलं एकनाथ शिंदे यांचं 'ऑपरेशन टायगर' अजूनही थांबलेलं नाही. उलट ते अधिक वेगाने सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्याने खळबळ माजली आहे.
2026-06-08 17:56:12
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्याबद्दल एक चुकीचं वक्तव्य बारामतीचे राष्ट्रवादीचे बिनविरोध नगरसेवक किशोर मासाळ यांनी केलेल होत. त्यानंतर आता पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आहे.
2026-06-08 17:20:15
नागपुरात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दिव्यदरबार आणि कामकथा कार्यक्रम आयोजित करण्याच आला होता. त्यात महाराष्ट्रातून झालेल्या तीव्र प्रतिक्रियेनंतर त्यांनी पुन्हा एकदा एक वक्तव्य केलं आहे.
2026-04-28 11:37:42
हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलावंत रितेश देशमुख यांचा जय शिवाजी हा भव्यदिव्य मराठी चित्रपट 1 मे रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
2026-04-26 12:44:20
मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर आता फडणवीस यांनी देखील खरगेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
2026-04-22 16:21:03
या प्रकरणी भाजपच्या एका शिष्टमंडळाने तातडीने निवडणूक आयोगाची भेट घेतली. खरगे यांनी आचारसंहितेचा भंग केला असून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे.
Amrita Joshi
2026-04-22 14:07:01
राज्याच्या राजकारणात महिलांच्या सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर असतानाच, माजी मंत्र्यांच्या एका अत्यंत वादग्रस्त विधानाने नवा वाद ओढवून घेतला आहे.
Jai Maharashtra News
2026-04-16 17:40:53
पाकिस्तानी युट्यूबर आणि अभिनेता अर्सलान नसीर याने एका व्हिडिओद्वारे आयसीसी (ICC) आणि आयसीसी अध्यक्ष जय शाह यांच्याविरुद्ध अत्यंत आक्षेपार्ह विधान केले आहे.
2026-02-04 20:07:03
पाकिस्तान सरकारने 15 फेब्रुवारी 2026 रोजी कोलंबो येथे होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमधील भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
2026-02-02 18:00:39
मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांच्याबद्दल वक्तव्य केले होते.
Shamal Sawant
2026-01-27 08:32:47
भिडे यांनी शरद पवार यांचा उल्लेख थेट 'राष्ट्रद्रोह' असा केला असून, लवासा प्रकल्पावरून निशाणा साधताना "लवासाची कीड मुळासकट काढून टाकली पाहिजे," असे प्रक्षोभक विधान केले आहे.
2026-01-26 16:21:32
बाबरी मशीद, तिहेरी तलाक आणि अन्य प्रकरणांमध्ये अलीकडे आलेल्या निर्णयांवरून मदानी यांनी न्यायपालिकेवर टीका केली. तसेच, त्यांनी लव्ह जिहाद, थूंकी जिहाद आणि लँड जिहाद अशा शब्दांवर आक्षेप घेतला.
2025-11-30 13:51:56
शाळेतील सुमारे 10 ते 15 विद्यार्थ्यांना हातावर मेहंदी लावल्यामुळे वर्गात प्रवेश नाकारण्यात आल्याचा पालकांचा आरोप आहे.
2025-11-04 12:32:00
मेट्रो प्रशासनाला ही गर्दी व्यवस्थापित करणे अत्यंत कठीण जात आहे. हे लक्षात घेता महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
2025-11-04 10:24:37
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन नार्को टेस्टची तयारी दर्शवली.
Avantika Sanjay Parab
2025-11-04 07:22:44
प्रकाश सुर्वे यांचे वक्तव्य हा प्रत्येक मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अपमान असल्याचे विरोधक म्हणाले.
Rashmi Mane
2025-11-03 19:53:27
वकील असीम सरोदे यांना मोठा धक्का बसला आहे. एक वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे.
Apeksha Bhandare
2025-11-03 15:23:40
वादग्रस्त वक्तव्ये करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या काँग्रेस नेते इम्रान मसूद यांनी एका पॉडकास्ट मुलाखतीत बोलताना देशासाठी हुतात्मा झालेले भगतसिंग आणि दहशतवादी संघटना हमास यांचे एकच काम असल्याचे म्हटले.
2025-10-24 12:34:57
ही कारवाई 11 ऑगस्ट ते 12 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आली. या काळात FDA ने 4,676 अन्नाचे नमुने गोळा करून तपासणी केली.
2025-10-17 20:25:52
दिन
घन्टा
मिनेट