Monday, December 08, 2025 04:29:34 PM
म्यानमारमध्ये वाढणारे मेथामफेटामिनचे उत्पादन आणि भारताच्या 1,643 किमीच्या खुल्या सीमेतून होणारी तस्करी ही एक मोठी चिंता आहे.
Amrita Joshi
2025-11-29 17:37:01
देशभरातील स्लीपर कोच (Sleeper Coach) बसेसच्या वाढत्या आणि गंभीर अपघातांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) मोठा निर्णय घेतला आहे.
2025-11-29 16:20:55
विवेक चतुर्वेदी यांची केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे (CBIC) नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. चतुर्वेदी आता मंडळातील सर्वोच्च पदावर विराजमान होणार आहेत.
Jai Maharashtra News
2025-11-29 15:11:55
केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार, आता कोणत्याही प्रकारचे कफ सिरप डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकले जाणार नाहीत.
2025-11-29 14:42:56
मुख्य सूत्रधार शुभम जयसवालने बनावट फर्म, खोटे परवाने आणि बोगस बिलांच्या माध्यमातून भारतातून बांगलादेश व गल्फपर्यंत जाळे तयार केले होते.
Akshaykumar Bankar
2025-11-17 07:21:49
मध्य प्रदेशातील कोल्ड्रिफ सिरप प्रकरणात 20 हून अधिक मुलांचा मृत्यू झाल्यानंतर, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मोठी कारवाई करत तीन भारतीय औषध कंपन्यांना कडक इशारा दिला आहे.
2025-10-14 12:33:23
उच्च खर्च करण्यायोग्य घरगुती उत्पन्न आणि संभाव्य व्याजदर कपातींमुळे गृहनिर्माण बाजारपेठेत दीर्घकाळ टिकून राहण्याची शक्यता आहे. परवडणारी आणि मध्यम उत्पन्न असलेली घरे मागणीचा मुख्य आधार ठरत आहेत.
2025-10-13 14:21:07
बिबट्याच्या हल्ल्याची एक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. बिबट्याने चिमुकलीवर झडप घालून तिला ऊसाच्या शेतात घेऊन गेला. ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात घडली आहे.
Apeksha Bhandare
2025-10-13 14:08:46
श्रीसन फार्माचे मालक जी रंगनाथन यांना या प्रकरणात अटक झाल्यानंतर काही दिवसांनी ही छापेमारी करण्यात आली.
2025-10-13 13:14:37
घटनेनंतर तातडीने न्यू टाउनशिप पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास सुरु केला आहे.
2025-10-11 19:37:36
शहरातील अनिरुद्ध रेसिडेन्सीमध्ये एका महिलेने आपल्या चार लहान मुलांसह विष प्राशन करून जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
2025-10-11 18:12:16
छिंदवाडा जिल्ह्यातील एका न्यायालयाने गुरुवारी या मालकाला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दरम्यान, कंपनीच्या मालकाने न्यायालयात केलेला युक्तिवाद समोर आला आहे.
2025-10-11 15:16:50
या प्रकरणात अॅडव्होकेट विशाल तिवारी यांनी जनहित याचिका दाखल करून न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती.
2025-10-10 16:42:49
छत्रपती संभाजीनगरच्या समृद्धी टोलनाक्यावर रीलस्टार आणि किंगमेकर ग्रुपचे अध्यक्ष भैय्या गायकवाड याला टोल वादातून मारहाण झाली आहे.
Avantika Sanjay Parab
2025-10-10 11:22:29
वाराणसीमध्ये आयोजित महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी केलेले विधान सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
2025-10-10 09:09:55
आयोगाने स्पष्ट केले आहे की मतदारांना प्रभावित करण्यासाठी किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरवण्यासाठी एआय-जनरेटेड सामग्रीचा वापर करणे हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन मानले जाईल.
2025-10-09 20:43:21
खोकल्याच्या सिरपच्या प्रकरणावरून निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय चिंतेनंतर भारताच्या औषध नियंत्रक संस्था सीडीएससीओने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
2025-10-09 17:43:26
ही घटना औषध निर्मितीतील निष्काळजीपणा आणि नियंत्रक यंत्रणांच्या दुर्लक्षाचे गंभीर उदाहरण मानले जात आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून आरोग्य विभागाकडून कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले गेले आहेत.
Shamal Sawant
2025-10-09 10:57:28
मृतांमध्ये 4 महिला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही दुर्घटना दुपारी सुमारे 12:30 वाजता रायावरम ब्लॉकमधील लक्ष्मी गणपती फायर वर्क्स या कारखान्यात घडली.
2025-10-08 20:50:45
नियमांनुसार पायलट प्रशिक्षणासाठी अधिकृत सिम्युलेटर वापरणे बंधनकारक आहे, कारण याच्यावर विमान सुरक्षेचे मापदंड अवलंबून असतात.
2025-10-08 20:26:35
दिन
घन्टा
मिनेट