Monday, December 08, 2025 03:47:05 PM
केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार, आता कोणत्याही प्रकारचे कफ सिरप डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकले जाणार नाहीत.
Jai Maharashtra News
2025-11-29 14:42:56
या प्रकरणात किमान 20 बालमृत्यू झाल्याचे समोर आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी बुधवारी सांगितले की हा दोषारोपाचा खेळ नसून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न आहे.
2025-10-08 19:20:44
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ‘मुंबई वनटिकट’ (Mumbai One Ticket) हे एकात्मिक मोबिलिटी अॅप लाँच केले, ज्यामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडणार आहेत.
2025-10-08 16:52:30
आत्महत्या करण्याच्या नऊ दिवसांपूर्वीच त्यांची बदली झाली होती आणि त्यांनी पीटीसी सुनारियाचे पोलीस महानिरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. घटनेच्या वेळी ते रजेवर होते.
Amrita Joshi
2025-10-08 15:00:39
केंद्राने फॉर्म्युला बंदीबरोबरच औषधांच्या बाटल्यांवर चेतावणी लेबल लावणे अनिवार्य केले होते. मात्र, तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
2025-10-08 12:19:39
महाराष्ट्रातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या आधी मोठ्या प्रमाणात योजनांची घोषणा केली होती. त्यात एक होती ‘आनंदाचा शिधा योजना’.
Avantika Sanjay Parab
2025-10-06 06:57:32
बैतुलमध्ये मृत्यू पावलेल्या दोन्ही मुलांना डॉक्टर प्रवीण सोनी यांनी उपचारादरम्यान ‘कोल्ड्रिफ कफ सिरप’ दिले होते. या सिरपमुळे दोघांचे मूत्रपिंड निकामी झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.
2025-10-05 21:15:11
मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये या सिरपचे सेवन केल्यानंतर अनेक मुलांचे मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने हा कठोर निर्णय घेतला आहे.
2025-10-05 20:04:02
दिन
घन्टा
मिनेट