Tuesday, June 09, 2026 02:50:01 PM
अमेरिका-इराण युद्धविरामाबाबत अजूनही अनिश्चितता असली तरी कालच्या मोठ्या घसरणीनंतर आज भारतीय शेअर बाजाराने सकारात्मक सुरुवात केली. मात्र, जागतिक स्थिती पाहता कच्च्या तेलाच्या दरवाढीचे संकेत मिळत आहेत.
Amrita Joshi
2026-06-09 11:40:07
बँकेने दिलेली ही प्रचंड रक्कम एसबीआयची मजबूत आर्थिक स्थिती दर्शवणारी असून, यामुळे केंद्र सरकारच्या 'कर-व्यतिरिक्त महसुलाला' (Non-tax revenue) मोठा दिलासा मिळणार आहे.
Jai Maharashtra News
2026-06-08 19:00:34
एका आदर्श आणि चांगल्या मान्सूनचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तो संपूर्ण चार महिन्यांच्या कालावधीत नियमित पडतो आणि शेतातील माती व्यवस्थित भिजवतो. परंतु, एल निनोमुळे अनिश्चितता निर्माण झाली आहे.
2026-06-08 18:43:44
प्रकल्प विकासक कंपनी 'सदर्न एनर्जी एस.ए.' (SESA) ने राबवलेल्या जागतिक स्तरावरील अत्यंत चुरशीच्या निविदा प्रक्रियेत अदानींच्या उपकंपनीने बाजी मारली.
2026-06-08 15:01:12
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा एकदा उच्चांक गाठला असून, 'ब्रेंट क्रूड'चा दर प्रति बॅरल 100 डॉलर्सच्या पार गेला आहे.
2026-06-07 18:12:46
मस्क यांचे हे ट्विट सध्या भारतीय सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, देशातील लोकसंख्या अभ्यासकांमध्ये यावर नवीन चर्चा सुरू झाली आहे.
2026-06-07 16:49:50
जागतिक अस्थिरतेमुळे वाहतूक खर्च, सौंदर्यप्रसाधने, सलून साहित्य आणि कामगारांचे पगार वाढल्याने राज्य सलून असोसिएशनने सेवा दरांमध्ये 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Prachi Nate
2026-06-07 16:19:20
जगातील सुमारे 20 टक्के तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा याच मार्गाने होत असल्याने, या निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे.
2026-06-07 14:40:30
नोकरी मिळवण्यासाठी आपले उच्च शिक्षण जाणीवपूर्वक लपवणे हा आता फौजदारी आणि बेकायदेशीर प्रकार मानला जाईल, असा एक अत्यंत ऐतिहासिक आणि महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.
2026-06-05 17:33:04
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विविध चर्चा रंगत असतानाच, भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीमुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
2026-06-05 14:38:52
हाँगकाँग आणि शांघायसह जगातील 6 महत्त्वाच्या शहरांसाठी चालवली जाणारी विमानसेवा तात्पुरत्या स्वरूपात रोखण्याचा निर्णय कंपनीने जाहीर केला आहे.
2026-06-05 14:05:47
परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांना (FPI) आकर्षित करण्यासाठी सरकारने भारतीय सरकारी रोख्यांवरील कर पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
2026-06-05 13:30:37
के. अण्णामलाई यांनी शुक्रवारी एका नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेची मोठी घोषणा केली आहे. एका विशेष पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपल्या भविष्यातील राजकीय योजनांची रूपरेषा मांडली.
2026-06-05 12:54:32
जगाला सांभाळण्यासाठी आपला देश शक्तिशाली झाला पाहिजे. त्यासाठी देशासाठी जगणारे आणि मरणारे स्वयंसेवक हवे आहेत, असं मार्गदर्शन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
2026-06-05 06:53:14
अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्याला फिटनेस चाचणी द्यावी लागणार आहे. सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये त्यांची तपासणी होणार असून अंतिम निर्णय फिटनेसवर ठरेल.
Avantika Sanjay Parab
2026-06-02 18:01:04
बीसीसीआयचे माजी सचिव आणि आयसीसीचे नवनियुक्त अध्यक्ष जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महिला क्रिकेटच्या भविष्याबाबत अनेक मोठे आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले.
2026-06-01 19:50:57
ICC च्या अधिकृत माहितीनुसार, कॅनेडियन क्रिकेट मंडळ आपल्या कर्तव्यांचे आणि जबाबदाऱ्यांचे योग्य प्रकारे पालन करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
2026-06-01 17:38:11
अशातच आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने या घटनेचा तपास केला आहे.
Shamal Sawant
2026-05-30 17:41:17
दुपारच्या सुमारास अचानक जोरदार वारे वाहू लागले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात धूळ व रेतीचे ढग आकाशात पसरले.
2026-05-30 16:35:24
सुदैवाने, हे हल्ले प्रत्यक्षात आणण्यापूर्वीच पोलिसांनी या नेटवर्कचा पर्दाफाश केला. या अटक केलेल्या व्यक्ती दिल्ली, मुंबई आणि पंजाब येथील रहिवासी असून या गटामध्ये काही परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.
2026-05-30 14:21:58
दिन
घन्टा
मिनेट