Sunday, January 25, 2026 08:00:17 AM
महानगरपालिकेच्या मोहिमेदरम्यान तणाव निर्माण झाला, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील काही दिवस राडारोडा हटवण्याचे काम सुरू राहणार आहे.
Akshaykumar Bankar
2026-01-07 09:28:21
सध्या सुरू असलेल्या खाणकामाबाबत संबंधित राज्य सरकारांनी पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करावे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिरिक्त निर्बंध लागू करावेत, असेही केंद्राने स्पष्ट केले आहे.
2025-12-25 09:29:18
या संपूर्ण प्रकरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहणाऱ्या मतदारांमध्येही संभ्रमाची स्थिती निर्माण झाली.
2025-12-03 12:22:41
याबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. फडणवीस यांनी निवडणूक आयोगालाही काही मुद्द्यांवर सुधारणा करण्याचा सल्ला दिला.
2025-12-02 14:12:01
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केले की, न्यायालयाचा उद्देश दंडात्मक नाही तर सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढवणे आहे.
Jai Maharashtra News
2025-11-27 19:27:23
दीपेंद्र चौहान यांनी नोएडा सेक्टर 39 मधील कौटुंबिक मालमत्तेतील त्यांचा हिस्सा टिकवून ठेवण्यासाठी आई फूल कुमारी आणि इतर नातेवाईकांविरुद्ध विभाजनाचा खटला दाखल केला होता.
2025-11-25 17:34:59
सदर प्रकरणात पतीने न्यायालयात आपले वार्षिक उत्पन्न फक्त 6 लाख रुपये असल्याचा दावा केला होता. मात्र, वास्तवात त्याच्याकडे 1000 कोटी रुपयांचं व्यावसायिक साम्राज्य असल्याचे पुरावे समोर आले.
2025-11-13 15:30:23
गणेशोत्सवादरम्यान तुमच्याकडून एक चूक होऊ देऊ नका, अन्यथा पोलीस तुमच्यावर कारवाई करतील. हा नियम म्हणजे गणेशोत्सव काळात चुकूनही डीजे वाजवू नका, अन्यथा पोलीस कारवाईला सामोरं जावं लागेल.
Apeksha Bhandare
2025-08-12 17:49:57
मुकुंदवाडीत नितीन संकपाळ यांची हत्या; पाच आरोपींना पुन्हा अटक, न्यायालयाने 24 तासांत हजर करण्याचे आदेश दिले. तांत्रिक कारणामुळे मिळालेला जामीन रद्द.
Avantika parab
2025-07-04 11:32:53
तुम्हाला निवडणुका घ्यायच्याच नाहीत का? असा प्रश्न विचारत सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका थांबवण्याचे कारण वाटत नसल्याचे स्पष्ट केले.
Samruddhi Sawant
2025-05-06 13:23:31
प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
2025-03-30 16:11:10
प्रशांत कोरटकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
2025-03-28 18:52:43
दिन
घन्टा
मिनेट