Saturday, June 06, 2026 09:33:07 AM
सर्वसामान्य नागरिकांमध्ये बँक खात्यात रोख रक्कम जमा करण्याचे प्रमाण मोठे असते. पण या पैशांचा किंवा गुंतवणुकीचा वैध स्रोत तुमच्या ITR विवरणाशी जुळला नाही, तर तुम्हाला नोटीस येऊ शकते.
Amrita Joshi
2026-06-04 18:17:16
या निकालाबाबतची अधिकृत वार्ताहर परिषद उद्या सकाळी 11 वाजता राज्य मंडळ कार्यालयात पार पडणार असून, त्यानंतर विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल पाहता येईल.
2026-05-07 19:31:38
छत्रपती संभाजीनगरमध्ये बँक प्रतिनिधी असल्याचे भासवून ओटीपी मिळवून महिलेची 3.75 लाखांची फसवणूक झाली.
Avantika Sanjay Parab
2026-05-06 06:53:10
परीक्षा वेळ, ड्रेस कोड, केंद्रावरील सूचना आणि मानसिक आरोग्यासाठी हेल्पलाईन यामुळे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. परीक्षा देण्यापूर्वी हे नियम जाणून घेणे अत्यावश्यक आहे.
Akshaykumar Bankar
2026-05-03 08:49:10
केवळ किमान रक्कम भरल्यास उर्वरित रकमेत वाढत्या व्याजामुळे कर्ज वाढत जाते, त्यामुळे पूर्ण बिल भरणेच आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठरते.
2026-05-03 08:04:09
1 मे 2026 पासून LPG गॅस बुकींग, ऑनलाईन गेमिंग, क्रेडिट कार्ड यांच्यासाठी नवीन नियमावली लागू केल्या जाणार आहेत. जाणून घेऊ सविस्तर माहिती..
2026-04-30 17:51:07
मालमत्तेसाठी लागणारा सर्व पैसा पतीच्या उत्पन्नातून दिला जात असेल आणि पत्नीसाठी ती मालमत्ता करमुक्त असेल, तरी त्या मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नाचे गणित वेगळे असते.
2026-04-27 17:12:52
दगडफेक आणि मारहाणीत माजी खासदार अर्जुन सिंह यांच्यावर हल्ल्याचा आरोप असून, नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर तणाव वाढला आहे.
2026-04-27 07:19:26
'RuPay' नेटवर्कवर आधारित हे कार्ड ग्राहकांना क्रेडिट-ऑन-UPI ची सुविधा देणारा एक प्रगत आणि महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
2026-04-26 19:48:29
अमेरिकेने भारतीय सोलार कंपन्यांवर 123 टक्के आयात शुल्क लावल्याने उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
2026-04-26 14:27:57
शेतकऱ्यांना कमी व्याजदरात सुलभ कर्ज उपलब्ध होत असून, शेती, पशुपालन आणि मत्स्यपालनासाठी आर्थिक आधार मिळत आहे.
2026-04-26 08:32:36
जे लोक क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर करतात, त्यांना रिवॉर्ड पॉईंटसचा मोठा फायदा होतो. या रिवॉर्ड्सवर टॅक्स लागू होण्याची शक्यता असते का, याविषयी जाणून घेऊ...
2026-04-25 19:24:26
बँका तुमच्या व्यवहारांची माहिती एका ठराविक तारखेला, ज्याला 'स्टेटमेंट डेट' म्हणतात, क्रेडिट ब्युरोला पाठवतात. जर त्या तारखेला तुमच्या कार्डचा वापर मर्यादेपेक्षा जास्त दिसत असेल, तर...
2026-03-30 17:02:13
नवीन बदलांनुसार, कार्डधारकांना मिळणाऱ्या कॅशबॅकची कमाल मर्यादा कमी करण्यात आली असून, याचा थेट परिणाम तुमच्या बचतीवर होणार आहे.
Jai Maharashtra News
2026-03-19 16:42:02
क्रेडिट कार्ड बिल भरण्यात अयशस्वी झाल्यास तुरुंगवास होऊ शकतो का ते पाहूया.
Shamal Sawant
2026-02-25 15:10:28
शिवम दुबेच्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारताने गट ‘अ’ मध्ये अव्वल स्थान पटकावले असून सुपर-8 फेरीसाठी दमदार दावेदारी मजबूत केली आहे
2026-02-19 07:16:45
आयकर विभागाने 'आयकर नियम 2026' चा मसुदा जारी केला असून, 1 एप्रिल 2026 पासून क्रेडिट कार्डशी संबंधित पाच महत्त्वाचे बदल लागू होण्याची शक्यता आहे.
2026-02-18 20:35:07
लाडकी बहीण योजनेतील eKYC मध्ये चूक झालेल्या महिलांना 31 मार्चपर्यंत दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे.
2026-02-17 08:13:08
दहावीची परीक्षा यंदा दोन टप्प्यांत होणार आहे. नव्या मूल्यमापन पद्धतीमुळे निकाल प्रक्रियेला वेग मिळेल, अशी अपेक्षा आहे.
2026-02-17 07:39:15
महाराष्ट्रात पावसाची शक्यता नसून तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. आयएमडीने उष्णतेबाबत इशारा दिला असून मुंबई, विदर्भ व मराठवाड्यात कडक उन्हाची शक्यता व्यक्त केली आहे.
2026-02-17 07:36:56
दिन
घन्टा
मिनेट