Wednesday, December 10, 2025 08:19:17 AM
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलच या दोघांनीही त्यांच्या लग्नासंबंधित चर्चांना पूर्णविराम दिला असून पलाशने त्याच्याबाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा थेट इशारा दिला आहे.
Prachi Nate
2025-12-07 14:18:51
स्मृति मानधना तिच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आली आहे. लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृतिने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती मात्र मागे तिने केलेल्या एका पोस्टमुळे चाहते आश्चर्यचकित झाले होते.
2025-12-07 13:11:13
टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे. तर आफ्रिकन संघाचे नेतृत्व एडेन मार्कराम करणार आहे.
Jai Maharashtra News
2025-12-07 12:22:21
यशस्वी जयस्वालने शानदार शतक झळकावून भारताला 9 विकेटने विजय मिळवून दिला
Rashmi Mane
2025-12-06 21:15:16
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध फक्त 38 चेंडूत 101 धावा केल्या. त्याच्या स्फोटक खेळीत 11 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता.
2025-12-06 19:55:46
सध्या एकदिवसीय मालिका 1-1 अशी बरोबरीत असल्याने आजचा मुकाबला दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे.
2025-12-06 12:24:39
दिव्यांग प्रमाणपत्रांची वैधता तपासण्यासाठी सुरू केलेल्या पडताळणी मोहिमेत या शिक्षकांनी कागदपत्रे जमा न केल्याने विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
Akshaykumar Bankar
2025-12-06 09:29:39
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सततची प्रयोगशीलता यामुळे ते तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरले आहेत.
2025-12-06 09:07:07
प्रतिक्रिया दिली नव्हती अशातच आता स्मृतिची नवीन पोस्ट समोर आली आहे.
Shamal Sawant
2025-12-06 07:05:08
आंतरराष्ट्रीय टी-20 मधील निवृत्ती जाहीर केल्यानंतरही तो पुन्हा या फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी सज्ज असल्याचे रोहितने बीसीसीआय आणि निवड समितीला कळवल्याचे वृत्त आहे.
2025-12-02 20:21:36
स्मिथच्या कुटुंबाने त्याच्या निधनाची माहिती दिली. स्मिथ यांच्या निधनाने इंग्लडच्या क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे.
2025-12-02 18:04:18
क्रिकेटच्या विश्वात महिलांचे प्रदर्शन जरी मैदानावर गाजत असले तरी, आता त्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या गोष्टीही चर्चेत येत आहेत. आता दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूचं नाव देखील जोडल गेल आहे.
2025-12-02 17:35:28
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाचे सांगलीत होणारे लग्न कौटुंबिक आरोग्य समस्या मुळे पुढे ढकलण्यात आले आहे.
Avantika Sanjay Parab
2025-11-24 11:28:54
शनिवारी रात्री मेहंदी आणि संगीताची रंगतदार कार्यक्रम पार पडला होता. मात्र, मुख्य विधीच्या काही तासांपूर्वीच स्मृतीच्या वडिलांची तब्येत गंभीररीत्या बिघडल्याने सर्वांची चिंता वाढली.
2025-11-23 15:42:04
गोलंदाजी करताना वारंवार उशीर केल्यामुळे पंचांनी दोनदा इशारा दिल्यानंतर पंतने मैदानातच कुलदीपला जोरदार फटकारले. या प्रसंगाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
2025-11-23 14:07:24
कोरोना महामारीच्या काळात डॉ. मनोज कर्तव्यावर होते. त्यावेळेस आमदार तेथे पाहणीसाठी आले असता, डॉक्टर उठून उभे राहिले नाहीत, म्हणून आमदारांना राग आला आणि..
Amrita Joshi
2025-11-23 12:50:27
ग्लोबल पीस ऑनर्स 2025 कार्यक्रमात शाहरुख खानने भारतीय सैनिकांना भावपूर्ण अभिवादन करत 26/11, पहलगाम आणि दिल्ली हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली.
2025-11-23 11:59:47
या दोन्ही घटनांनी राज्यातील वाढता वन्यजीव आणि मानव संघर्ष याचसोबत वन्यप्राण्यांचा वस्तीभागातील वाढता वावर गंभीर समस्या बनल्याचे स्पष्ट केले आहे.
2025-11-23 11:20:47
कुटुंबकेंद्रित आयोजनामुळे सोहळ्याविषयी उत्सुकता वाढली आहे. साध्या पद्धतीने पार पडणारा विवाह हे विशेष ठरत आहे.
2025-11-23 10:12:52
रिटेन्शनची अंतिम तारीख जवळ येत असताना, लिलावाची तारीख आणि ठिकाणाबाबतची मोठी माहिती समोर आली आहे. यावेळीही खेळाडूंचा लिलाव भारताबाहेर होणार आहे.
2025-11-11 20:23:17
दिन
घन्टा
मिनेट