Monday, March 09, 2026 08:52:48 PM
अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राज्यभर शासकीय दुखवता असताना मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी अल्पसंख्याक विभागाच्या संबंधित फाईलवर स्वाक्षरी केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर फडणवीसांनी मोठा निर्णय घेतला आहे.
Prachi Nate
2026-02-16 16:19:04
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोन्याचे दर आणखी खाली येऊ शकतात आणि एक लाखापेक्षा खाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Akshaykumar Bankar
2026-02-16 14:40:20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट भेटून प्रश्न मांडावेत, असा सल्ला देत ब्रेकिंग न्यूजसाठी टीका करू नये, असा सल्ला सामंत यांनी नाईक यांना दिला.
2026-02-16 14:15:53
सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानशी केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात संतापाची लाट उसळली आहे.
Jai Maharashtra News
2026-02-15 16:41:44
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सपकाळ यांच्यावर कडक शब्दांत प्रहार केला असून, त्यांची तुलना थेट मुघलांशी केली आहे.
2026-02-15 14:10:14
या समितीची पहिली महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच मुंबईतील विधान भवनात पार पडली. या बैठकीत लोकप्रतिनिधींच्या अपात्रतेबाबत निर्णय घेताना पीठासीन अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
2026-02-10 16:08:40
रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांसमोर अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबतचा सविस्तर तपशील पीपीटीच्या माध्यमातून मांडला.
Rashmi Mane
2026-02-10 16:01:12
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, शपथविधीनंतरच्या पहिल्याच दौऱ्यासाठी सुनेत्रा पवार यांनी सातारा जिल्ह्याची निवड केली आहे.
Amrita Joshi
2026-02-01 16:16:37
सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्यानंतर संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर खोचक टीका केली.
2026-02-01 11:23:12
शेअर बाजारासोबतच बजेटच्या दिवशी कमोडिटी मार्केटही (Commodity Market) सुरू राहणार आहे.
2026-01-31 10:09:19
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सीमा सावळे यांनी लांडगेंवर जोरदार टीका करत सत्तेच्या नशेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
2026-01-31 09:36:19
2026-01-26 16:00:06
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटातील बडा नेता महायुतीत जाण्याच्या वाटेवर असल्याची समीकरणे समोर येत आहेत.
2026-01-26 14:44:42
मंदिर समितीच्या माहितीनुसार, चारधाम यात्रेतील बद्रीनाथ आणि केदारनाथ या दोन प्रमुख तीर्थस्थळांमध्ये फक्त हिंदू भाविकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.
2026-01-26 14:21:54
ज्योती वाघमारे यांनी गणेश नाईक यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले.
Avantika Sanjay Parab
2026-01-26 14:21:52
भाजपवर थेट टीका करत संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा सन्मान करणे ही भाजपची भूमिका आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
2026-01-26 08:18:00
राज्याच्या राजकारणात दररोज आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तसेच, अनेक नवनवीन घडामोडी घडत आहेत. सध्या शिंदेंच्या शिवसेनेला त्यांच्या पक्षाच्या चिन्हाविषयी चिंता निर्माण झाली आहे.
2026-01-25 18:36:46
मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीवरून गुलाबराव पाटलांनी एकनाथ खडसेंवर गंभीर आरोप केले होते. यानंतर आता एकनाथ खडसेंनी देखील गुलाबराव पाटील यांच्या आरोपांवर पलटवार केला आहे.
2026-01-25 16:42:59
किशोरी पेडणेकर यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली आहे. त्यांनी मुंबईच्या महापौर म्हणून यशस्वी कारकीर्द गाजवली आहे.
2026-01-21 13:43:35
अध्यक्षपद स्वीकारताच त्यांनी विनोद तावडे आणि आशिष शेलार यांना महत्त्वाच्या राष्ट्रीय जबाबदाऱ्या देत आगामी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.
2026-01-21 09:45:40
दिन
घन्टा
मिनेट