Tuesday, June 09, 2026 02:07:02 PM
लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सला 7 गडी राखून पराभव पत्करावा लागला.
Rashmi Mane
2026-05-16 06:55:02
नवी मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर प्रवाशांना कॅब, नेटवर्क आणि टोकन प्रणालीमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
Akshaykumar Bankar
2026-04-24 08:06:05
कोअर कमिटीच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय लवकरच होणार असून, नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर पक्षाचा भर दिसत आहे.
2026-04-24 07:37:35
चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला 103 धावांनी पराभूत करत आयपीएल इतिहासात विक्रमी विजय नोंदवला.
2026-04-24 07:13:17
गुणतालिकेत खालच्या स्थानी असलेल्या चेन्नईसाठी हा मोलाचा खेळाडू मुकणे हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
Jai Maharashtra News
2026-04-21 15:45:10
176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीसाठी केएल राहुल याने शानदार फलंदाजी केली. त्याने 34 चेंडूंमध्ये 57 धावा करत डावाला भक्कम पाया दिला.
2026-04-19 07:38:23
195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई 111/3 अशा मजबूत स्थितीत होती, मात्र ईशान मलिंगा आणि हैदराबादच्या गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करत सामना फिरवला.
2026-04-19 07:16:30
आयपीएल 2026 चा बारावा सामना पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. एकीकडे पंजाबने त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत, तर दुसरीकडे कोलकाताने दोन्ही सामने गमावले आहेत.
Ayush Yashwant Shetye
2026-04-06 16:19:41
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्याआधी हार्दिक पंड्या पुन्हा संघात परतण्याची शक्यता असून त्याच्या पुनरागमनामुळे मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग 11 मध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे
Avantika Sanjay Parab
2026-04-06 14:51:48
हवामानातील या दुहेरी परिस्थितीमुळे शेतकरी आणि नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
2026-04-06 07:36:09
टिम डेविड आणि पडिक्कलच्या दमदार फलंदाजीसह भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीने सामना एकतर्फी झाला. सीएसकेची सलग तिसरी हार झाली आहे.
2026-04-06 07:10:46
ट्रेड विंडोमध्येही अनेक धडाकेबाज बदल झाले असून सर्वात धक्कादायक म्हणजे आंद्रे रसेल, मथिशा पाथिराना सारखे मॅच विनर्सला रिलीज करण्यात आले आहेत.
2025-11-15 19:31:28
निवडणुकीपूर्वी 10,000 रुपये वाटप करून भ्रष्टाचार झाला असून निवडणूक आयोगाने कारवाई न केल्याने सिस्टिम करप्ट दिशेने जात असल्याचे ते म्हणाले.
2025-11-15 13:20:31
रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना राजस्थानकडे पाठवण्यात आले आहे. या व्यवहारानंतर CSKच्या संघरचनेत मोठा बदल झाला असून चाहत्यांमध्येही आश्चर्य आणि उत्साह दोन्ही वातावरण आहे.
2025-11-15 11:46:05
दिन
घन्टा
मिनेट