Thursday, January 22, 2026 05:10:57 AM
अमेरिकन नौदलाने प्रशांत महासागरात संशयित ड्रग तस्करांच्या नौकांवर केलेल्या कारवाईत 14 जण ठार झाले. या मोहिमेबाबत पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
Akshaykumar Bankar
2025-10-29 08:14:17
आता अनोळखी कॉलचे टेन्शन जाणार आहे. अज्ञाताचं नाव तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे. त्यामुळे, तुमच्या मोबाईलवर कॉल आल्यानंतर आता नंबरसमवेत संबंधित व्यक्तीचं नावही दिसणार आहे.
Apeksha Bhandare
2025-10-29 07:51:23
चक्रीवादळ ‘मोंथा’ आंध्र किनाऱ्यावर उतरून आता सायक्लोनिक वादळ स्वरूपात कायम आहे. पुढील 6 तास सतर्कतेचे; ओडिशा–आंध्र प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे.
2025-10-29 07:37:57
Jai Maharashtra News
2025-10-28 16:10:42
तीव्र वारे आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विशाखापट्टणम, विजयवाडा आणि तिरुपती विमानतळांवरील एकूण 32 उड्डाणे रद्द, तर दक्षिण मध्य रेल्वे झोनमधील 120 गाड्यांची सेवा थांबवण्यात आली आहे.
2025-10-28 15:20:29
पश्चिम तुर्कीमध्ये सिंदीरगी येथे 6.1 तीव्रतेचा भूकंप झाल्याने इमारती कोसळल्या आणि नागरिक घाबरून बाहेर पडले. प्रशासन बचाव मोहीम राबवत आहे. प्रदेशात सातत्याने धक्के जाणवत आहेत.
2025-10-28 11:00:16
मराठी रंगभूमी आणि मालवणी संस्कृती समृद्ध करणारे ज्येष्ठ नाटककार व दिग्दर्शक गंगाराम गवाणकर यांचे 86 व्या वर्षी निधन झाले. ‘वस्त्रहरण’सह अनेक लोकप्रिय नाटकांमधून त्यांनी लोकजीवन रंगमंचावर उजळवले.
2025-10-28 09:03:08
पूसा आणि 5 ठिकाणी NSC चे नवीन बियाणे प्रक्रिया प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी Seed Management 2.0 आणि ऑनलाइन बुकिंग सिस्टमचा शुभारंभ संपन्न झाला.
2025-10-28 08:29:56
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) 'मोंथा' चक्रीवादळ मंगळवारी संध्याकाळपर्यंत आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याने भाकित केले आहे.
Rashmi Mane
2025-10-28 08:25:49
ओडिशा सरकारने राज्यातील सर्व 30 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पश्चिम बंगालवर देखील वादळाचा प्रचंड फटका बसण्याची शक्यता आहे.
2025-10-26 18:37:40
दिन
घन्टा
मिनेट