Monday, March 09, 2026 08:03:19 PM
परेड ग्राउंडपासून साधारण 259 मीटर अंतरावर एक फुगे विक्रेता नायट्रोजन गॅस भरलेले फुगे विकत होता. नेमक्या त्याच वेळी गॅस भरत असताना सिलेंडरचा अचानक मोठा स्फोट झाला.
Jai Maharashtra News
2026-01-26 12:33:53
या दुर्घटनेत हॉटेलचे 12 कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी 6 जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
2026-01-07 18:37:37
ट्रक उलटल्यानंतर काही क्षणांतच सर्व सिलिंडरना आग लागली आणि सलग स्फोटांमुळे संपूर्ण परिसर हादरला. स्फोटांचा आवाज दोन किलोमीटरपर्यंत ऐकू आला.
2025-11-11 15:06:11
हा स्फोट कांदिवली पूर्वेतील मिलिटरी रोडवरील राम किसन मेस्त्री चाळीत बुधवारी सकाळी सुमारे 9:05 वाजता झाला. गॅस पाईप लीक झाल्यामुळे अचानक स्फोट झाला.
2025-09-24 15:16:57
ठाणे-बेलापूर मार्गावर असलेल्या ऐरोली रेल्वे स्टेशन बाहेर असणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
Ishwari Kuge
2025-06-11 08:13:40
दिन
घन्टा
मिनेट