Tuesday, June 09, 2026 02:24:48 PM
Rashmi Mane
2026-05-05 20:19:12
हॉटेलच्या रूममध्ये आयोजित या विक्रीत नामांकित ब्रँड्सच्या नावाखाली बनावट (Duplicate) कपडे, घड्याळे आणि हँडबॅग्जची सर्रास विक्री केली जात होती.
Jai Maharashtra News
2026-05-05 20:14:00
पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये पित्याने 9 वर्षांच्या मुलीची हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी घराला आग लावण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
Avantika Sanjay Parab
2026-05-05 19:11:37
परीक्षेपूर्वीच एका टेलिग्राम अकाउंटवरून संबंधित प्रश्नपत्रिका प्रसिद्ध झाल्याचा दावा केला जात असल्याने, पेपर फुटला की काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
2026-05-05 16:53:25
क्रिशन कालुगामागेच्या भेदक गोलंदाजीसह जस्टीन आणि अँथनी मोस्का यांच्या नाबाद अर्धशतकांनी इटलीने 124 धावांचे लक्ष्य अवघ्या 12.4 षटकांत पार केले.
Akshaykumar Bankar
2026-02-13 11:15:00
ही प्रणाली लाल सिग्नल ओलांडणे आणि समोरासमोर धडक टाळण्यासाठी उपयुक्त ठरणार असून, आगामी काळात उर्वरित मार्गावरही ती कार्यान्वित होणार आहे.
2026-02-13 10:51:28
महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान मतदान केंद्रात गोंधळ घालणे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांना भोवलं आहे.
2026-01-24 10:49:28
गगनयाननंतरचा हा महत्त्वाचा टप्पा असून, 2035 पर्यंत पूर्णपणे स्वदेशी आणि स्थायी मानवी अंतरिक्ष स्थानक कार्यरत करण्याचे उद्दिष्ट आहे.
2026-01-24 10:35:30
तपासादरम्यान सोसायटीच्या परिसरातून दोन गोळ्या सापडल्या आहेत. यापैकी एक गोळी दुसऱ्या मजल्यावरून तर दुसरी चौथ्या मजल्यावरून मिळाली.
2026-01-24 09:46:11
यामुळे 26 एक्स्प्रेस आणि 12 डेमू गाड्या रद्द असून अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
2026-01-24 09:26:39
कोल्हापूर, दौंड, मिरज, हडपसर, खडकी, अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी या स्थानकांवर प्रत्येकी 1 मशिन बसवण्यात येणार आहे.
2026-01-08 20:07:06
दौंड ते काष्टी स्थानकांदरम्यान 'प्री-नॉन इंटरलॉकिंग' आणि 'नॉन-इंटरलॉकिंग'ची कामे करण्यात येत आहेत. ही प्रक्रिया 4 जानेवारीपासून सुरू झाली असून ती 25 जानेवारी 2026 पर्यंत सुरू राहणार आहे.
Amrita Joshi
2026-01-08 19:10:43
या दुर्घटनेत हॉटेलचे 12 कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी 6 जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
2026-01-07 18:37:37
दौंड तालुक्यातील यवत गावात एका आक्षेपार्ह पोस्टवरून दोन गटात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. या घटनेनंतर, परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.
Ishwari Kuge
2025-08-01 16:18:38
भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी सोमवारी बिनविरोध निवड झाली. मंगळवारी सायंकाळी वरळी येथील राष्ट्रीय क्रीडा संकुलात चव्हाण यांचा शपथविधी सोहळा पार पडला.
2025-07-01 21:12:46
विठुरायाला भेटण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्याहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत. अशातच, एक संतापजनक बातमी समोर आली आहे.
2025-07-01 18:59:19
दिन
घन्टा
मिनेट