Tuesday, December 09, 2025 01:33:17 PM
आज तुम्हाला तुमची दिनचर्या सुधारण्याची आणि परिस्थितींवर नियंत्रण वाढवण्याची आवश्यकता आहे.
Rashmi Mane
2025-11-06 20:41:22
कार्तिक पौर्णिमेला प्रदोष काळात लक्ष्मी पूजा केली जाते. या वर्षी, वर्षानुवर्षे संघर्ष केल्यानंतर, कार्तिक पौर्णिमेला अनेक शुभ योग, राजयोग आणि शुभ ग्रह स्थिती निर्माण होत आहेत.
2025-11-04 20:39:05
देशभरात कार्तिक पौर्णिमा आणि दीपोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाचे धार्मिक महत्त्व आणि पौराणिक आख्यायिका जाणून घेऊ.
Amrita Joshi
2025-11-04 18:33:49
त्यांच्या निवासस्थानी झालेल्या या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) युती कायम राहील.
Jai Maharashtra News
2025-10-22 19:36:33
सोसायटीच्या आवारात खेळत असताना 7 वर्षांच्या मुलाला कारने चिरडले. या घटनेत मुलाच्या पायाला गंभीर जखमी झाली. ही घटना 19 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता घडली.
2025-10-22 17:25:39
ऑलिंपिक विजेता नीरज चोप्रा भारतीय लष्करात ‘सन्माननीय लेफ्टनंट कर्नल’ पदावर नियुक्त केले आहे. नीरजला पिपिंग येथील समारंभात सन्मानित करण्यात आले आहे.
Akshaykumar Bankar
2025-10-22 15:18:03
कल्याण ते नवी मुंबई फक्त 45 मिनिटांत! मेट्रो लाईन 12मुळे ठाणे, डोंबिवली आणि तळोजा भागातील प्रवाशांचा प्रवास होणार अधिक वेगवान, सोयीस्कर आणि प्रदूषणमुक्त.
Avantika Sanjay Parab
2025-10-22 15:06:24
पर्यटन खात्याच्या या जाहिरातबाजीवरून मनसेने त्यांच्या एक्स हँडलवरून कडक शब्दांत कानउघडणी केली आहे. हा मनसे करत असलेल्या कार्यक्रमाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप मनसेने केला आहे.
2025-10-22 13:50:57
अयोध्येत आज एक तेजस्वी उत्सव साजरा झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 56 घाटांवर 26 लाखांहून अधिक दिवे लावले.
Apeksha Bhandare
2025-10-19 19:10:18
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच महायुतीत वादाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. जळगावात शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
2025-10-18 12:20:19
शिवाजी पार्कवरील मनसेच्या दीपोत्सव 2025 सोहळ्याचे उद्घाटन यंदा चक्क शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
2025-10-17 19:33:18
दिन
घन्टा
मिनेट