Wednesday, January 14, 2026 01:14:06 PM
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने प्रसिद्ध युट्यूबर अनुराग द्विवेदीवर मोठी कारवाई केली. या प्रकरणाचे धागेदोरे पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथील एका मोठ्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाशी जोडले गेले आहेत.
Amrita Joshi
2025-12-19 12:43:36
यासिर अहमद दार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील रहिवासी आहे.
Jai Maharashtra News
2025-12-18 17:34:05
या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. मुझम्मिल शकील गनई, डॉ. आदिल अहमद राथेर, डॉ. शाहीन सईद आणि मुफ्तो इरफान अहमद वागे यांना पटियाला हाऊस कोर्टाने पुन्हा 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
2025-11-29 18:05:53
डॉ. शाहीनच्या फ्लॅटमधून तब्बल 18.5 लाख रुपये रोख, दोन सोन्याची बिस्किटे, सोन्याचे दागिने आणि परकीय चलन जप्त केले आहे.
2025-11-29 17:00:13
आर्थिक मागण्या, मानसिक व शारीरिक छळ आणि नवऱ्याच्या संबंधांवरील गंभीर आरोप तिने नमूद केले आहेत. पोलिसांनी डिजिटल पुरावे जप्त करून तपास वेगाने सुरू केला आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-27 13:55:31
ही भेट पूर्णपणे राजकीय असल्याचे मनसेनेही स्पष्ट केले असून जागावाटप आणि युतीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
2025-11-27 13:13:32
सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की प्रदूषण नियंत्रणासाठी केवळ चर्चांपेक्षा निर्णायक पावले अत्यावश्यक आहेत.
2025-11-27 13:12:34
फरीदाबादमधून जप्त केलेल्या साहित्याचा मुख्य सूत्रधार डॉ. उमर मोहम्मद असल्याचे स्पष्ट झाले असून त्याचा मृत्यू आधीच झाला आहे.
2025-11-27 12:13:57
NIA च्या तपासात डॉ. मुजम्मिल शकीलने खोरी जमालपूरमध्ये 3BHK घर भाड्याने घेतल्याचे आणि दिल्ली ब्लास्टसाठी वापरलेला 2540 किलो विस्फोटक साठा युनिव्हर्सिटीजवळील खोलीत 12 दिवस ठेवण्यात आल्याचे समोर आले.
2025-11-27 11:23:43
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरहान अवत्रमणी उर्फ ओरी याला अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या (ANC) घाटकोपर युनिटकडून दुसरे समन्स बजावल्यानंतर तो बुधवारी चौकशीसाठी उपस्थित राहिला.
2025-11-26 16:19:10
अलीकडेच ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी तळांवर झालेल्या अचूक आणि विनाशकारी हल्ल्यांनंतर या क्षेपणास्त्राची मागणी प्रचंड वाढली आहे.
2025-11-26 13:27:04
आयोगाने या प्रकरणात दोन आठवड्यांच्या आत संपूर्ण कृती अहवाल (ATR) सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
2025-11-26 13:01:54
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात National Investigation Agency (NIA) ने सातवा आरोपी शोएबला फरीदाबादमधून अटक केली आहे.
2025-11-26 12:42:30
संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना खुलं पत्र लिहीत भारतीय संविधानाची महानता, नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आणि पहिल्यांदा मतदार बनणाऱ्या तरुणांचे महत्त्व अधोरेखित केले.
2025-11-26 12:23:43
नोएडा आणि गाझियाबादमध्ये डिझेल नोएडा आणि गाझियाबादमध्ये डिझेल ऑटोरिक्षांवर तत्काळ संपूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे. एनसीआरमधील वाढत्या वायूप्रदूषणाला आळा घालतत्काळ संपूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे.
2025-11-22 20:40:16
कल्याण बापूराव काळे (वय 60) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांचा मुलगा रामेश्वर कल्याण काळे हा या प्रकरणातील आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
2025-11-22 19:23:29
केरळमध्ये आईने स्वतःच्या 15 वर्षांच्या मुलाला ISIS च्या विचारधारेकडे वळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Avantika Sanjay Parab
2025-11-22 19:12:14
ब्रिटनमधील सोनिया एक्सेल्बी ही मानसिक त्रासाने अमेरिकेत गेल्यानंतर मृत अवस्थेत सापडली. तपासात तिने स्वतःची हत्या घडवून आणण्यासाठी एका व्यक्तीला शोधल्याचे समोर आले. प्रकरणाने खळबळ उडाली.
2025-11-22 17:57:26
गुजरातमधील भावनगर येथे सहाय्यक वनसंरक्षकाने पत्नी व दोन मुलांची निर्घृण हत्या केली. प्रेमसंबंध व वैवाहिक वादातून घडलेल्या या तिहेरी हत्येमुळे राज्यभर खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू आहे.
2025-11-22 16:26:52
न्यायालयाने त्यांना वारंवार कोर्टात न हजर राहणे, महत्त्वाची कागदपत्रे न देणे आणि स्पष्टीकरण देण्यास टाळाटाळ केल्याबद्दल कठोर निर्णय सुनावला.
2025-11-22 12:34:46
दिन
घन्टा
मिनेट