Friday, December 05, 2025 11:09:21 PM
मुंबईतील हवा गुणवत्ता सुधारल्याने GRAP 4 निर्बंध हटवले असून AQI अनेक भागांत 100 ते 150 पेक्षा खाली आला आहे. BMC च्या तातडीच्या उपाययोजनांचा प्रभाव दिसला.
Akshaykumar Bankar
2025-12-03 08:25:43
मुदानूर गावातील या शेतकऱ्याने शेताच्या कडेला बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचा आकर्षक फोटो असलेले मोठे पोस्टर लावले आहे.
Jai Maharashtra News
2025-11-28 16:25:11
सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की प्रदूषण नियंत्रणासाठी केवळ चर्चांपेक्षा निर्णायक पावले अत्यावश्यक आहेत.
2025-11-27 13:12:34
“शिवसेना हरवणं नामुंकिन” असा इशारा देत त्यांनी लाडकी बहीण योजना कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. शिंदेंच्या सिनेमॅटिक भाषणाने स्थानिक राजकारणात तापमान वाढले आहे.
2025-11-27 08:03:05
दिल्ली NCR मधील हवा गुणवत्ता सुधारल्याने CAQM ने GRAP-3 अंतर्गत लागू निर्बंध हटवले आहेत. AQI अजूनही ‘खूप खराब’ श्रेणीत असला तरी आता फक्त Stage-1 आणि Stage-2 नियम लागू राहतील.
2025-11-27 07:23:41
या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत घाबरत नाही आणि थांबत नाही. गुरु तेग बहादूर यांचे साहस, त्याग आणि अढळ भूमिका हे आपल्या राष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत.”
2025-11-25 19:00:51
दीपेंद्र चौहान यांनी नोएडा सेक्टर 39 मधील कौटुंबिक मालमत्तेतील त्यांचा हिस्सा टिकवून ठेवण्यासाठी आई फूल कुमारी आणि इतर नातेवाईकांविरुद्ध विभाजनाचा खटला दाखल केला होता.
2025-11-25 17:34:59
आधी मी दिल्लीत राहत होतो, तेव्हा मला प्रदूषण फारसे जाणवले नव्हते. पण, स्वच्छ हवेत श्वास घेत लंडनमध्ये काही वर्षे राहिल्यावर, दिल्लीत उतरताच मला प्रदूषणाची चव आणि वास येऊ लागला, असं या तरुणाने म्हटलंय.
Amrita Joshi
2025-11-25 15:49:59
बांधकाम उपक्रम पूर्णपणे बंद करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून, कोणतीही तातडीची किंवा कठोर कारवाई करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
2025-11-17 16:45:55
याचिकेत म्हटले आहे की, देशातील हवेची गुणवत्ता आता सार्वजनिक आरोग्य आणीबाणीच्या टप्प्यावर पोहोचली आहे. शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागातील लोकसंख्या प्रदूषणामुळे गंभीर आरोग्य धोक्याला सामोरी जात आहे.
2025-11-06 17:19:14
आनंद विहार आणि नरेला भागात AQI 370 च्या वर, नोएडा आणि गाझियाबादमध्येही हवा घातक श्रेणीत आहे. पंजाबमध्ये पराळी जाळण्याची वाढ झाली आहे.
2025-11-03 07:38:50
प्रियांका गांधी यांनी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना तातडीने पावलं उचलण्याचं आवाहन केलं.
2025-11-02 14:53:13
तीव्र वारे आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विशाखापट्टणम, विजयवाडा आणि तिरुपती विमानतळांवरील एकूण 32 उड्डाणे रद्द, तर दक्षिण मध्य रेल्वे झोनमधील 120 गाड्यांची सेवा थांबवण्यात आली आहे.
2025-10-28 15:20:29
भारतीय रुपया डॉलरसमोर 88.40 पातळीपर्यंत घसरला असून कच्च्या तेलाच दर आणि बाजारातील अस्थिरता वाढली आहे.
2025-10-28 14:35:34
दिल्लीमध्ये १ नोव्हेंबरपासून फक्त BS-VI उत्सर्जन मानक पूर्ण करणाऱ्या कमर्शियल वाहनांना प्रवेशाची परवानगी असेल. जुन्या BS-IV/BS-V वाहने प्रवेश करू शकणार नाहीत.
2025-10-28 13:37:40
दिल्लीतील या प्रकल्पाचे नाव ‘टेक्नोलॉजी डेमॉन्स्ट्रेशन ॲण्ड इव्हॅल्यूएशन ऑफ क्लाउड सीडिंग फॉर दिल्ली एनसीआर पॉल्यूशन मिटिगेशन’ असे असून त्याचा खर्च 3.21 कोटी रुपये आहे.
2025-10-25 16:31:31
दिल्लीमध्ये वायु प्रदूषण पुन्हा गंभीर पातळीवर पोहोचलं आहे. आनंद विहार येथे AQI 412 नोंदला असून श्वसन आजार असलेल्या नागरिकांसाठी धोका वाढला आहे. हवामान तज्ज्ञांनी सतर्कतेचा सल्ला दिला.
2025-10-25 08:43:59
गेल्या काही दिवसांपासून कृत्रिम पावसाच्या चर्चेला जोर आला होता. अखेर सरकारने अधिकृत तारीख स्पष्ट केली आहे.
2025-10-23 21:30:42
फटाक्यांचा धूर, वाहनांचे उत्सर्जन, बांधकाम धूळ आणि पराली जाळण्यामुळे राजधानीत श्वास घेणंही अवघड झालं आहे.
2025-10-21 16:39:15
वाढत्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या डोळ्यांत जळजळ, श्वास घेण्यास त्रास आणि घशात कोरडेपणा अशी लक्षणे वाढली आहेत.
2025-10-19 12:43:21
दिन
घन्टा
मिनेट