Thursday, June 11, 2026 11:14:12 PM
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या बैठकीत छगन भुजबळ हे दिल्लीला जाण्यास उत्सुक असल्याचे मुख्यमंत्र्यांना अधिकृतपणे सांगण्यात आले.
Jai Maharashtra News
2026-06-06 19:15:46
Prachi Nate
2026-06-06 18:17:01
आज दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर मैदानावर हजारो विद्यार्थी आणि तरुणांनी एकत्र येत केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. या वेळी 5 मोठ्या मागण्या करण्यात आल्या.
Amrita Joshi
2026-06-06 16:26:07
त्यांच्यासोबत असलेले दोन बांधव गंभीर जखमी झाले असून दोघे लोटस हॉस्पिटल बीड ICU मध्ये ऍडमिट आहेत.
2026-05-31 14:05:20
विविध पक्षांच्या 70 पेक्षा अधिक नवनिर्वाचित नगरसेवकांविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांमुळे पालिकेतील सत्तासमीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
2026-05-31 08:28:13
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड, किशोर शितोळे यांच्यासोबत जरांगेंची तब्बल दिड तास चर्चा झाल्यानंतर, मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या विविध मागण्यांवर अखेर मार्ग निघाला आहे.
2026-05-31 06:16:35
आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर कमकुवत झाल्यास सोने खरेदी स्वस्त होते; मात्र रुपया घसरल्याने भारताला सोने आयात करणे महाग पडत आहे. याशिवाय, सरकारने आयात शुल्क वाढवले आहे.
2026-05-25 12:08:10
8व्या वेतन आयोगाच्या चर्चांमध्ये जुनी पेन्शन योजना पुन्हा चर्चेत आली आहे
Avantika Sanjay Parab
2026-05-24 20:04:04
भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची भेट घेऊन रहिवासी भागात होणाऱ्या नियमबाह्य कत्तलींवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे.
2026-05-17 14:55:57
अनेक प्रवासी तिकीट बुक करताना एका साध्या पर्यायाकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळेच अनेकदा त्यांचे तिकीट वेटिंगमध्येच राहते.
2026-05-16 19:47:18
सार्वजनिक विभागाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, मुख्यमंत्री विजय यांनी गृह, पोलीस आणि सार्वजनिक प्रशासन यांसारखी अत्यंत महत्त्वाची आणि धोरणात्मक खाती स्वतःच्या अखत्यारीत ठेवली आहेत.
2026-05-16 19:21:04
देशातील 22 लाख विद्यार्थ्यांचा विश्वासघात झाला असून, त्यांची मेहनत वाया गेली आहे, असे म्हणत राहुल गांधी यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे.
2026-05-16 18:52:13
गेल्या काही दिवसांपूर्वी किंग कोहलीने एका जर्मन रीलस्टार लिझलाझ हिच्या इन्स्टाग्राम रीलला लाईक केलं होतं. त्यानंतर लिझलाझ एका रात्रीत स्टार झाली होती. अशातच लिझलाझने नुकतचं एक वक्तव्य केलं आहे.
2026-05-12 14:50:45
पुण्यातील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'पुणे मेट्रो 3३' बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
2026-05-12 14:05:39
आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती आणि पश्चिम आशियातील अस्थिरता पाहता सरकारने अधिक संवेदनशीलता दाखवणे गरजेचे असल्याचे पवारांनी म्हटले आहे.
2026-05-12 12:29:05
महागाई आणि काटकसरीच्या चर्चेदरम्यान काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
2026-05-12 10:59:54
तुर्की एअरलाइन्सच्या विमानात संयुक्त राष्ट्रांच्या काही अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे समजते.
Rashmi Mane
2026-05-11 09:15:39
या अमृत पर्वाचे मुख्य आकर्षण म्हणजे मंदिराच्या भव्य शिखरावर होणारा कुंभाभिषेक. हा विधी संपन्न करण्यासाठी देशातील 11 पवित्र तीर्थक्षेत्रांतून जल आणण्यात आले आहे.
Akshaykumar Bankar
2026-05-11 08:01:24
देशाच्या सुरक्षेचा हवाला देत नितेश राणे यांनी या पक्षावर बंदी घालण्याची जोरदार मागणी केली आहे.
2026-05-11 07:39:10
तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी वाटप करत आहात, मात्र असुरक्षित मुलांच्या संरक्षणाचे काय? अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला सुनावले.
2026-05-08 17:57:30
दिन
घन्टा
मिनेट