Thursday, January 22, 2026 04:57:28 AM
फडणवीस यांच्या या कडक भूमिकेमुळे आणि ‘ॲक्शन मोड’मुळे राज्यातील रखडलेली विकासकामे वेगाने पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-04 13:45:42
या योजनांचा उद्देश देशभरातील शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता यांना चालना देणे हा आहे. हे सर्व युवा-केंद्रित उपक्रम आहेत.
Amrita Joshi
2025-10-04 13:14:14
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या आत्मनिर्भरतेचा मुद्दा ठळकपणे मांडला.
Jai Maharashtra News
2025-09-20 15:04:22
इम्फाळमधील जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, आज मणिपूरच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू झाले आहेत. हे प्रकल्प पायाभूत सुविधा मजबूत करतील आणि रोजगारनिर्मिती करतील.
2025-09-13 17:46:46
27 महिन्यांपूर्वी झालेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान मोदींची मणिपूरची ही भेट पहिली अधिकृत भेट होती. पंतप्रधान मोदींनी डोक्यावर मणिपूरची पारंपरिक टोपी 'कोक्येत' घातली होती.
2025-09-13 17:30:34
या कर्ज मदतीतून मालदीवमधील विकास प्रकल्पांना गती मिळणार आहे. यामुळे स्थानिक आर्थिक स्थिरता आणि रोजगार संधींमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे.
2025-07-25 20:22:41
आंबेडकर जयंतीदिनी 14 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणाला भेट देणार आहेत. ते हिसारला जाणार आहेत आणि सकाळी 10:15 वाजता हिसार ते अयोध्या व्यावसायिक उड्डाणाला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
Apeksha Bhandare
2025-04-12 21:24:20
दिन
घन्टा
मिनेट