Tuesday, March 10, 2026 12:19:46 PM
जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात. त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे जाहीर केले.
Shamal Sawant
2026-03-07 17:38:50
या अर्थसंकल्पावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी यावर बोलताना सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
2026-03-06 18:09:23
महापालिका आणि नगरपालिकांच्या धर्तीवर आता जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्यांची (Co-opted Members) नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
Jai Maharashtra News
2026-02-26 20:07:40
या कर्जमाफीसाठी सरकार काय तयारी करत आहे, याबाबतही त्यांनी सांगितले आहे.
2026-02-26 17:32:55
. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकप्रस्ताव सादर केला.
2026-02-23 12:37:58
शेजारील व्यक्तीवरील विश्वासाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप असून, प्रशासनाने मुलगी व नवजात बाळासाठी संरक्षण आणि वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली आहे.
Akshaykumar Bankar
2026-02-20 07:39:44
बॉलिवूडचे ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि बालकलाकार बेबी गुड्डूचे वडील एम. एम. बेग यांचे एकाकी अवस्थेत निधन झाले
2026-02-20 07:19:29
आणि गनिमी कावा उपयोग करून सुटले होते त्या जागेला स्मारकाच्या रूपात तयार करायचे आहे. कमिटी तयार केली व यू पी सरकारशी पत्रव्यवहार केला आहे.
2026-02-19 21:52:59
अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राज्यभर शासकीय दुखवता असताना मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी अल्पसंख्याक विभागाच्या संबंधित फाईलवर स्वाक्षरी केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर फडणवीसांनी मोठा निर्णय घेतला आहे.
Prachi Nate
2026-02-16 16:19:04
अजित पवारांच्या निधनानंतर राजकिय वर्तुळात अनेक विषयांवर चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर आणि अनेक गोष्टींवर फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
2026-02-01 17:31:36
Rashmi Mane
2026-02-01 17:18:25
अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, शपथविधीनंतरच्या पहिल्याच दौऱ्यासाठी सुनेत्रा पवार यांनी सातारा जिल्ह्याची निवड केली आहे.
Amrita Joshi
2026-02-01 16:16:37
दादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाबाबत केलेलं शरद पवारांच भाष्य राजकिय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं असताना राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
2026-02-01 16:06:44
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षप्रमुखपदी त्यांची नियुक्ती झाल्याचे वृत्त स्पष्टपणे फेटाळून लावले.
2026-02-01 15:56:51
सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्यानंतर संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर खोचक टीका केली.
2026-02-01 11:23:12
महाराष्ट्रात ऋतूचक्र विस्कळीत झाले असून थंडीऐवजी उकाडा आणि अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले आहे.
2026-02-01 10:33:54
भाजपाने मोठा निर्णय घेतला आहे.
2026-02-01 09:56:48
दरम्यान, या सगळ्या घडामोडींमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न चर्चेत आहे, तो म्हणजे सुप्रिया सुळे या आजच्या शपथविधीला उपस्थित राहणार का?
2026-01-31 12:20:15
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील नफा वसुली (Profit Booking), डॉलरमधील चढ-उतार आणि जागतिक पातळीवरील अनिश्चितता यामुळे मौल्यवान धातूंवर मोठा दबाव निर्माण झाला.
2026-01-31 11:51:17
या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
2026-01-31 11:20:17
दिन
घन्टा
मिनेट