Monday, December 08, 2025 06:24:03 PM
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कणकवली आणि सिंधुदुर्ग स्थानकांवर या रेल्वेगाड्यांना प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात येणार आहे.
Amrita Joshi
2025-11-02 15:27:50
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेने विशेष तयारी केली आहे.
Apeksha Bhandare
2025-10-29 14:29:24
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत देवगड हापूसची पहिली पेटी दाखल झाली. या पेटीत एकूण सहा डझन आंबे होते आणि या पहिल्या लिलावात ती पेटी 25 हजार रुपयांना विकली गेली.
Jai Maharashtra News
2025-10-29 13:11:05
आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या बाजारात विशेष हालचाल दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून लाखोंवर स्थिर असलेली सोन्याची किमत आता थोडी वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
Avantika parab
2025-08-18 15:07:33
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या एका अहवालानुसार भारताला पूर्णपणे स्वदेशी विकसित प्रभावी UPI अॅपची आवश्यकता आहे.
Rashmi Mane
2025-08-18 12:38:31
भारताच्या खनिज संपत्तीमध्ये पुन्हा एकदा मोठा शोध लागला आहे. देवगड, सुंदरगड, नबरंगपूर, केओंझार, अंगुल आणि कोरापूट जिल्ह्यांमध्ये सोन्याचे साठे आढळले. राज्य आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणार.
2025-08-18 10:27:46
किरकोळ वादातून 20 वर्षीय स्थलांतरित कामगाराची त्याच्याच चुलत भावाने हत्या केली. मृताचे नाव कृष्णकुमार जुगराज यादव असे आहे, जो मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी आहे.
2025-07-17 13:45:54
वेंगुर्ल्यातील पर्यटनस्थळी संजू हुले यांनी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी एक भव्य वाळू शिल्प साकारलं.
2025-05-01 20:19:51
सिंधुदुर्गच्या अक्षय मेस्त्री यांनी नदीतील छोट्या दगडावर जय महाराष्ट्रसाठी खास चित्र साकारलं.
2025-05-01 19:49:57
कोकणात अनेक लोकदैवते आहेत, जी कोकणातील लोकांच्या श्रद्धेचा आणि सांस्कृतिक वारशाचा भाग आहेत. चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते देवता, जे आजही कोकण रहिवासीयांचे रक्षण करतात.
Ishwari Kuge
2025-03-14 22:18:35
दिन
घन्टा
मिनेट