Saturday, December 13, 2025 12:43:44 AM
धनत्रयोदशीच्या आधी दोन लाखांवर पोहोचलेल्या चांदीने काही दिवसात सोन्यापेक्षा जास्त उसळी घेतली. परंतु धनत्रयोदशीच्या आधी शुक्रवारी रात्री उशिरा चांदीत अचानक मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना आनंद झाला आहे.
Apeksha Bhandare
2025-10-18 12:29:28
या मंदिराला मृत्यूवर विजय मिळवण्याचे स्थान देखील म्हटले जाते. शिवाय, या मंदिराशी संबंधित आख्यायिका भगवान धन्वंतरी यांच्याशी जोडलेली आहे.
Amrita Joshi
2025-10-17 17:21:00
तुम्हाला माहीत आहे का, धनत्रयोदशीचा संबंध समुद्र मंथनाशी (Samudra Manthan) देखील आहे. यामागील पौराणिक कथा (Pauranik Katha) काय आहे, ते जाणून घेऊया.
2025-10-15 14:04:39
धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरींची पूजा केली जाते. दक्षिण भारतात अशी काही प्राचीन मंदिरे आहेत, जिथे आरोग्य आणि औषधोपचरांची देवता असलेल्या धन्वंतरी यांचे धनत्रयोदशीला पूजन केले जाते.
2025-10-12 19:11:42
धनत्रयोदशीचा दिवस आणि सण केवळ धन आणि समृद्धीचे प्रतीक नाही, तर धार्मिक आणि ज्योतिषीयदृष्ट्याही अत्यंत शुभ मानला जातो. यंदाच्या धनत्रयोदशीला दोन शुभ योग जुळून येत आहेत.
2025-10-12 18:19:43
Dhantrayodashi 2025 : धनत्रयोदशी 18 ऑक्टोबर रोजी आहे. हा दिवस शनिवार असल्याने खरेदी करताना काही खास बाबी लक्षात ठेवा.
2025-10-11 19:11:42
यंदाच्या धनत्रयोदशीच्या दिवशी देवगुरु बृहस्पती (Guru Gochar 2025) आपले राशी परिवर्तन (Rashi Parivartan) करणार आहेत. यामुळे अनेक राशींच्या जीवनात मोठे बदल होतील.
2025-10-09 16:27:02
बाबा वेंगांनी 2025 च्या शेवटच्या तीन महिन्यांसाठी केलेल्या काही भविष्यवाण्या सध्या खूप व्हायरल होत आहेत. जाणून घेऊ, त्यांनी कोणत्या 4 राशींबद्दल काय सांगितले आहे..
2025-10-05 19:27:06
या दिवशी चंद्र देवासह भगवान श्री विष्णू व देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. या रात्री अनेक महत्त्वाच्या आणि शुभ गोष्टी घडतात, अशी धार्मिक मान्यता आहे
2025-10-03 20:51:53
अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा पवित्र सण साजरा केला जातो. दिवाळीच्या महापर्वाची सुरुवात याच दिवसापासून होते. या दिवशी खरेदीला विशेष महत्त्व आहे,
2025-10-03 14:18:00
दिन
घन्टा
मिनेट