Tuesday, March 10, 2026 11:32:34 AM
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्ष तानाजी सावंत यांच्या विरोधात एकवटले होते. त्यामुळे हा संघर्ष सावंतांसाठी मोठा होता.
Amrita Joshi
2026-03-06 19:05:10
सोलापूरात सासरच्यांना कंटाळून विवाहितेने आयुष्य संपवलं, तळहातावर लिहिलेले शेवटचे शब्द काय?
Prachi Nate
2026-02-22 16:28:04
सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर धाराशिवमध्ये रत्नापूर पाटीजवळ आठवड्यापूर्वी साखरपुडा झालेल्या एका तरुण जोडप्याचा अपघात झाला ज्यात दोघांना मृत्यू झाला आहे.
2026-02-22 14:30:00
खडकी रेल्वे स्थानक आणि पोलीस ठाण्याजवळील हा रस्ता पुण्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. येथील ब्रिटीशकालीन पूल अत्यंत अरुंद असल्याने येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.
2026-02-09 14:25:47
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचा निकाल समोर आला असून एकाच वेळी दोन मोठ्या नेत्यांना धक्का बसला आहे.
2026-02-09 12:28:02
राज्यभरात 7 फेब्रुवारीला 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडले.धाराशिवमधल्या ढोकी पंचायत समिती गणातून फक्त एका मताने शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार जिंकला आहेत
2026-02-09 12:10:22
संपूर्ण महाराष्ट्रात उत्साह असताना बारामतीत मात्र भावनिक वातावरण जाणवले. या कमी मतदानाचा निकालावर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Akshaykumar Bankar
2026-02-08 12:40:28
येत्या तीन दिवसांत यावर ठोस तोडगा न निघाल्यास राज्यातील एसटी सेवा पूर्णपणे ठप्प करण्याचा म्हणजेच 'चक्का जाम' करण्याचा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे.
Jai Maharashtra News
2026-02-08 12:37:23
सध्याच्या चेअर कार वंदे भारत गाड्यांना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता स्लीपर कोचमुळे रात्रीचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि वेगवान होणार आहे.
2026-02-08 12:27:35
हा संपूर्ण रेल्वे मार्ग साधारण 84.4 किलोमीटर लांबीचा असून, तो ब्रॉडगेज पद्धतीने विकसित केला जात आहे. भूसंपादनाची प्रक्रिया बहुतांश पूर्ण झाली असून, आता निधी मिळाल्याने प्रत्यक्ष कामाला जोर येईल.
2026-02-08 11:45:17
7,438 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार असून 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. ग्रामीण मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
2026-02-07 07:16:05
जिल्ह्यातील पारंपरिक राजकीय समीकरणे, स्थानिक नेत्यांचा प्रभाव, तसेच बंडखोर उमेदवार यामुळे निकालाबाबत उत्सुकता वाढली आहे.
Shamal Sawant
2026-02-07 06:31:19
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक (PSI) मोहन भीमा जाधव यांचे ध्वजारोहण सुरू असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
2026-01-26 17:22:56
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरळीत झालेल्या महायुतीच्या सभेत रामदास कदम यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
2026-01-04 07:17:20
शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनी धाराशिव येथील मेळाव्यात बोलताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गद्दारी करु नये, असं आवाहन केलं.
2026-01-03 21:06:42
नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून सलग चौथ्यांदा सत्ता राखण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
2025-12-23 07:17:54
या भीषण अपघातात 4 मजुरांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कारसह चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
2025-12-22 19:58:07
वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्श्यासंबंधीचा नवीन निर्णय राज्यभर लागू करण्यात आला आहे. संबंधित जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाला या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे.
2025-12-07 14:34:57
29 आमदारांचा निकष कोणत्याही पक्षाकडे नसल्याने पद रिक्त आहे. हिवाळी अधिवेशनात जमीन घोटाळे, कर्जमाफी आणि महिला सुरक्षेसारखे मुद्दे गाजण्याची चिन्हे आहेत.
2025-12-07 13:28:01
पुढील हप्ते थांबू नयेत यासाठी कृषी विभागाने सर्व शेतकऱ्यांना तातडीने डिजिटल पडताळणी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
2025-12-07 12:50:27
दिन
घन्टा
मिनेट