Sunday, December 07, 2025 12:06:37 AM
गुगलच्या ‘टॉप मोस्ट सर्च्ड इव्हेंट्स 2025’ यादीत शेफाली जरीवाला 9व्या क्रमांकावर असून, पहलगाम हल्ला 10व्या स्थानी आहे.
Jai Maharashtra News
2025-12-04 19:51:32
समंथा आणि राज निदिमोरू यांच्या विवाहाच्या तीन दिवसांनंतर राज यांची पहिली पत्नी श्यामली डे यांनी एक मोठी आणि भावनिक पोस्ट लिहून सर्वांनाच धक्का दिला आहे. या पोस्टवरून..
Amrita Joshi
2025-12-04 17:53:14
धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर 2025 रोजी 89 व्या वर्षी निधन झाले, ज्यामुळे संपूर्ण देशभर शोककळा पसरली होती. त्यांच्या निधनानंतर कुटुंबाने त्यांच्या इच्छेनुसार शांततेत अंतिम संस्कार केला होता.
2025-12-03 17:29:28
अलीकडील एका एपिसोडमध्ये सलमान खानने शोच्या सुरुवातीलाच धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला.
2025-11-30 15:49:22
भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केले की, न्यायालयाचा उद्देश दंडात्मक नाही तर सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढवणे आहे.
2025-11-27 19:27:23
पाक धर्मगुरू मुफ्ती कावी यांनी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन वेगळे होऊ शकतात असा दावा करत स्वतःला तिच्याशी लग्नासाठी तयार असल्याचं म्हटलं.
Avantika Sanjay Parab
2025-11-27 13:42:25
ही भेट पूर्णपणे राजकीय असल्याचे मनसेनेही स्पष्ट केले असून जागावाटप आणि युतीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Akshaykumar Bankar
2025-11-27 13:13:32
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनींनी भावनिक पोस्ट शेअर करून आपलं दु:ख व्यक्त केलं
2025-11-27 12:59:25
सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडची आठवण धनंजय मुंडेंनी प्रचारसभेत काढल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
2025-11-24 18:17:40
बॉलिवूडमधील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखला जाणारा ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांनी भारतातच नव्हे तर जगभरातील त्यांच्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. पण त्यांना हे नाव कसं पडलं जाणून घ्या...
2025-11-24 16:19:55
बॉलीवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांनी 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 'एक्स' पोस्ट शेअर करत धर्मेंद्र यांना खास श्रद्धांजली वाहिली आहे.
2025-11-24 16:18:59
धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती 450 कोटींच्या आसपास होती. अभिनयाच्या पलीकडे जाऊन त्यांनी रिअल इस्टेट, शेती, हॉटेल व्यवसाय, आणि चित्रपट निर्मिती यांसारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती.
2025-11-24 16:04:39
बॉवूडमधील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखला जाणारा ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांचं वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे. धर्मेंद्र यांना राजकीयवर्तूळातून नेत्यांनी सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे.
2025-11-24 15:41:02
श्रीराम राघवन दिग्दर्शित "एकिस" हा धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट असेल. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Shamal Sawant
2025-11-24 15:38:25
धर्मेंद्र यांचे अंतिम संस्कार मुंबईतील विले पार्ले स्मशानभूमीत करण्यात आले. त्यांचा मोठा मुलगा सनी देओल यांनी चितेला अग्नी दिला.
2025-11-24 15:19:09
बॉलिवूडमधील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखला जाणारा ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांचं वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे. धर्मेंद्र यांच्या सहकलाकारांनीसोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली.
2025-11-24 14:46:14
एका तरुण अभिनेत्याला गुंड त्रास देऊ लागले. जेव्हा हे सर्व प्रकरण त्या काळातील मोठे स्टार असलेल्या धर्मेंद्र यांना समजले, तेव्हा त्यांनी ताबडतोब या अभिनेत्याला पाठिंबा दिला.
2025-11-24 14:17:19
बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचे 89 व्या वर्षी निधन.
2025-11-24 14:00:55
अशोक कुमार, राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद आणि राज कुमार अशा दिग्गज नायकांसोबत त्यांनी काम केले.
2025-11-14 15:35:48
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सनी देओल घराबाहेर येऊन पापाराझींवर जोरात ओरडताना दिसत आहे.
2025-11-13 16:14:42
दिन
घन्टा
मिनेट