Tuesday, June 09, 2026 02:00:14 PM
नागपुरात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दिव्यदरबार आणि कामकथा कार्यक्रम आयोजित करण्याच आला होता. त्यात महाराष्ट्रातून झालेल्या तीव्र प्रतिक्रियेनंतर त्यांनी पुन्हा एकदा एक वक्तव्य केलं आहे.
Prachi Nate
2026-04-28 11:37:42
छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आलेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांनी अखेर नमती भूमिका घेतली आहे.
Jai Maharashtra News
2026-04-26 20:51:35
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी गवईंवर केलेल्या टीकेला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
2026-04-26 17:23:18
रोहित पवार यांनी बागेश्वर बाबाविरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून, या 'भोंदू'वर राज्यात कायमची बंदी घालण्याची मागणी केली आहे.
2026-04-25 19:22:01
निवडणुकीचे निकाल पूर्णपणे जाहीर होण्यापूर्वी धीरेंद्र शास्त्रींनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
Amrita Joshi
2025-11-14 15:13:21
दिन
घन्टा
मिनेट