Sunday, April 12, 2026 11:17:19 AM
Google Pay च्या ‘Pocket Money’ फिचरबाबत पसरलेल्या अफवा खोट्या ठरत आहेत.
Avantika Sanjay Parab
2026-04-10 15:38:37
डिजिटल व्यवहार वाढत असताना सायबर फसवणूकही वाढत आहे. म्यूल अकाउंट रोखण्यासाठी केंद्र सरकारने ‘म्यूल अकाउंट हंटर’ एआय टूल वापरण्याचा आग्रह धरला असून, यामुळे बँकिंग सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे.
2026-02-12 15:23:10
जानेवारी महिन्यात यूपीआय व्यवहारांनी नवा विक्रम केला असून 28.33 लाख कोटी रुपयांचे 21.7 अब्ज व्यवहार झाले. एनपीसीआयच्या आकडेवारीनुसार डिजिटल पेमेंट्समध्ये मजबूत वाढ दिसून आली आहे.
2026-02-02 20:51:32
स्वदेशी कंपनी झोहो सध्या चर्चेत आहे. अलिकडेच कंपनीचे इन्स्टंट मेसेजिंग अॅप, अरत्ताई (Arattai) खूप लोकप्रिय झाले आहे आणि सरकार देखील त्याचा प्रचार करत आहे.
Apeksha Bhandare
2025-10-08 15:44:36
दिन
घन्टा
मिनेट