Thursday, March 12, 2026 10:40:15 AM
इन्सुलिन प्रतिकार ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत आणि रक्तातील साखरेचे संतुलन बिघडते.
Akshaykumar Bankar
2026-03-08 14:39:40
डीप फ्रायसाठी वापरलेले तेल वारंवार गरम केल्यास त्यात घातक रसायने तयार होऊन कर्करोग व हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
2026-03-02 13:55:00
गोव्यात परदेशी पर्यटकांचे फोटो व सेल्फी परवानगीशिवाय काढण्याच्या वाढत्या तक्रारीनंतर पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे.
Avantika Sanjay Parab
2026-02-10 16:51:43
वाशी मधील 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Shamal Sawant
2026-02-10 10:35:07
UIDAI डेटा हॅकाथॉन 2026 ही एक पूर्णपणे ऑनलाइन चालणारी स्पर्धा आहे. जाणून घ्या, याची पात्रता आणि यामध्ये तुम्ही कसे सहभागी होऊ शकाल..
Amrita Joshi
2026-01-10 19:22:58
आज सूर्यास्तानंतर लगेचच पूर्व क्षितीजावर गुरू ग्रहाचे आगमन होईल. तो रात्रभर आकाशात असेल आणि पहाटे पश्चिमेला मावळेल. विशेष म्हणजे...
2026-01-10 14:24:02
वैद्यकीय तपासणीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारे हे देशातील पहिलेच सरकारी केंद्र असून, यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Jai Maharashtra News
2026-01-07 16:09:13
अनेक ठिकाणी तापमानाचा पारा थेट 15 डिग्री सेल्सियसच्या खाली घसरल्याने नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, या थंडीचा सर्वाधिक फटका शेतीला बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
2025-12-23 18:03:03
दीर्घायुष्याचा थेट संबंध वाईट सवयींपासून दूर राहण्याशी आहे. रिसर्चमध्ये सामील झालेल्या 90 टक्क्यांहून अधिक लोकांनी कधीही दारू (Alcohol) प्यायली नव्हती. शिवाय..
2025-12-01 18:55:03
शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण करत सरकारने या योजनेत दोन मोठ्या नुकसानींचा योजनेत समावेश केला आहे, ज्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
2025-11-24 17:16:51
अनेक देशांमध्ये टीबी या आजाराने अनेक लोकांचा मृत्यू होतो. या जीवघेण्या संसर्गजन्य रोगाशी लढण्यासाठी आता AI चा वापर केला जाणार आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी क्रांती होण्यासह अनेकांचे जीवही वाचतील
2025-11-20 19:34:41
पुरेशी झोप न मिळाल्यास अनेक गंभीर शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम होतात. जर वारंवार सलग 24 तास जागरण होत असेल, तर काय होऊ शकते याबद्दल सविस्तर जाणून घेऊ..
2025-11-15 18:23:04
10 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत PCMC मुख्य इमारतीत मुलाखती होणार आहेत.
2025-11-15 14:46:24
समुद्रात हरवलेल्या अमेरिकी सैनिकांचा शोध घेण्यासाठी नवीन वैज्ञानिक मोहीम सुरू झाली आहे.
2025-11-09 07:40:37
अनेकदा लोक पॉलिसीची मुदत संपल्यानंतर नूतनीकरण वेळेवर करत नाहीत, आणि त्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
2025-11-08 19:41:11
नवीन धोरणानुसार, व्हिसा अधिकाऱ्यांना स्पष्टपणे अशा अर्जदारांची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यांच्या आजारपणावरील उपचारांसाठी भविष्यात लाखो डॉलर्सचा खर्च येऊ शकतो.
2025-11-08 16:36:49
सामान्यपणे मुलांना घाम येत नसला तरी, जर तुमच्या बाळाला वारंवार आणि प्रमाणापेक्षा जास्त घाम येत असेल, तर ते धोक्याचे लक्षण असू शकते. जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
2025-11-03 18:05:32
मूत्रपिंड निकामी होण्याची सुरुवातीची लक्षणे ओळखणे अनेकदा कठीण असते. कारण, ती सामान्य थकवा किंवा वृद्धत्वाशी संबंधित वाटू शकतात.
2025-10-26 19:41:18
ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. इन्स्पेक्टर फुटाणे ते बाबूलाल जैन पर्यंत त्यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात कायम घर केलं.
2025-10-25 20:46:46
सतीश शाह यांनी त्यांच्या कारकिर्दीत टीव्ही आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रात अविस्मरणीय कामगिरी केली.
2025-10-25 16:09:45
दिन
घन्टा
मिनेट