Sunday, January 25, 2026 08:24:21 AM
सदर प्रकरणात पतीने न्यायालयात आपले वार्षिक उत्पन्न फक्त 6 लाख रुपये असल्याचा दावा केला होता. मात्र, वास्तवात त्याच्याकडे 1000 कोटी रुपयांचं व्यावसायिक साम्राज्य असल्याचे पुरावे समोर आले.
Jai Maharashtra News
2025-11-13 15:30:23
या तरुणाने आपल्या पोस्टच्या सुरुवातीला बेरोजगारीच्या काळात आलेल्या अडचणींबद्दल सांगितले. तसेच, नवीन नोकरी मिळाल्यानंतरची स्थिती आणि ती सोडण्याचा निर्णय याबद्दलही सांगितले आहे.
Amrita Joshi
2025-09-28 19:21:01
अलीकडच्या एका सर्वेक्षणातून उघड झालेली आकडेवारी धक्कादायक आहे. घटस्फोटानंतर तब्बल 42 टक्के पुरुषांना कर्ज घ्यावं लागलं असल्याचं स्पष्ट झालं आहे.
2025-09-28 14:44:48
लहान मुलांची खेळणी जितकी वेगवेगळ्या रंगसंगती आणि कलात्मकता वापरून तयार केलेली असतात, अशाच प्रकारे या देशातल्या शवपेट्याही तयार केल्या जातात.
2025-09-27 17:38:32
एखाद्या आनंदाच्या क्षणाला चुकीच्या मनोभूमिकेमुळे चुकीचे वळण लागू शकते. असेच एक जोडपे 2023 मध्ये विवाहबद्ध झाले होते आणि पुढच्या वर्षी त्यांना मुलगा झाला. मात्र..
2025-09-26 20:52:23
पाळीव प्राण्यांसोबत खेळताना किंवा त्यांच्या संपर्कात असताना कोणत्याही प्रकारची किरकोळ जखम, ओरखडा किंवा चावल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, हेच या घटनेतून स्पष्ट होते.
2025-09-24 18:30:14
हे पती-पत्नी दोघेही अभियंते आहेत. त्यांची मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि त्यांनी लग्नही केले. मात्र, सोबत राहायला लागल्यानंतर..
2025-09-21 19:53:50
उच्च न्यायालयाने तीव्र टिप्पणी करत 8 फेब्रुवारी रोजी इंदूरच्या कुटुंब न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य न्यायाधीशांचा बहुचर्चित निर्णय रद्द केला.
2025-03-25 14:44:16
न्यायाधीशासारख्या अत्यंत जबाबदारीच्या पदावरील व्यक्तीने अशा प्रकारची टिप्पणी केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मात्र, ही टिप्पणी म्हणजे केवळ हिमनगाचे टोक असल्याचे वकील अंकुर जहागीरदार (पुणे) म्हणाले.
2025-03-08 13:57:45
सुप्रीम कोर्टाने संविधानाच्या कलम 142 अंतर्गत दिलेल्या विशेष अधिकारांचा वापर करून घटस्फोट मंजूर केला आणि दोन्ही पक्षांमधील सर्व प्रलंबित कायदेशीर कार्यवाही रद्द केली.
2025-02-22 17:01:56
दिन
घन्टा
मिनेट