Saturday, December 06, 2025 11:59:13 AM
ज्या घरात तुळशीचे रोप असते, तिथे नकारात्मक ऊर्जा टिकत नाही आणि सुख-शांती कायम राहते. शास्त्रांनुसार, तुळशी मातेची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतात.
Amrita Joshi
2025-10-23 18:37:07
बिग बॉस फेम प्रिया मलिकसाठी यंदाची दिवाळी अत्यंत वाईट ठरली आहे. ऐन दिवाळीत अभिनेत्री एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावली आहे. अभिनेत्री मलिकचा जीव थोडक्यात बचावला असला तरी तिची प्रकृती गंभीर आहे.
Apeksha Bhandare
2025-10-23 13:31:18
दिवाळी म्हटल्यावर आपल्यासमोर दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाचा उत्सव, यासारख्या अनेक गोष्टी येतात. आज भाऊबीज आहे.
Ishwari Kuge
2025-10-23 08:54:22
ट्रम्प यांनी म्हटलं आहेक की, 'मी भारताच्या लोकांवर प्रेम करतो. भारत आणि अमेरिका यांच्यातील महत्त्वाच्या व्यापारी करारावर आमची चर्चा सुरू आहे.
Jai Maharashtra News
2025-10-22 21:01:48
न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी वेलिंग्टनमधील बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिरात दिवाळी आणि अन्नकूट उत्सवात सहभागी होत भारतीय संस्कृतीचे कौतुक केले.
2025-10-22 18:41:49
आम्ही पाकिस्तानशी युद्ध टाळण्याबद्दलही बोललो. ते खूप छान होते
Shamal Sawant
2025-10-22 07:41:19
गुंतवणूकदारांना प्रश्न पडला आहे की 22 ऑक्टोबर, बुधवारी शेअर बाजार खुला राहील की व्यवहार होणार नाही?
2025-10-22 07:26:01
दीपिका आणि रणवीरने त्यांच्या चाहत्यांना दिवाळीसाठी एक खास भेट दिली आहे.
2025-10-21 22:19:17
आज 22 ऑक्टोबर 2025, दीपावली पाडव्याच्या निमित्ताने प्रत्येक राशीसाठी खास भविष्य जाणून घ्या. आजचा दिवस कोणासाठी शुभ, कोणासाठी सावधानतेचा जाणून घ्या सविस्तर राशीभविष्य.
Avantika Sanjay Parab
2025-10-21 21:36:51
पंतप्रधान मोदींनी देशवासियांना स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करण्याचे, तसेच आरोग्याला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. तसेच, प्रत्येक भाषेचा आदर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
2025-10-21 14:14:01
हिंदू धर्मात शंखाला अत्यंत पवित्र मानले जाते. त्याला समुद्राचे प्रतीक आणि शुभतेचा स्रोतदेखील म्हटले जाते. जाणून घेऊ, याचे दिवाळीतील लक्ष्मीपूजावेळी काय महत्त्व असते..
2025-10-21 12:38:40
अनेक अमेरिकन लोकांसाठी, दिवाळी ही अंधारावर प्रकाशाच्या विजयाची शाश्वत आठवण आहे
2025-10-21 06:40:47
देवी लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि घरात सुख, समृद्धी, संपत्ती व समृद्धी येते.
2025-10-20 16:02:46
लोक दिवाळीच्या उत्सव साजरा करत असतानाच भारतीय हवामान विभागाने बंगालच्या उपसागरात नवीन चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
2025-10-20 14:50:52
सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. दिवाळीनिमित्त भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने विशेष निर्णय घेतला आहे.
2025-10-20 09:56:13
तुम्ही गोड पदार्थ आणि स्नॅक्सची तुमची इच्छा नियंत्रित करू शकता आणि जास्त न खाता दिवाळीचा आनंद घेऊ शकता. तर, गोड पदार्थ आणि स्नॅक्सची इच्छा कशी कमी करायची ते जाणून घेऊया.
2025-10-20 06:44:30
नरक चतुर्दशी आणि छोट्या दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या जीवनात सकारात्मकता, आनंद, समृद्धी आणि नवीन चैतन्य घेऊन येणाऱ्या खास शुभेच्छा.
2025-10-19 21:52:57
दिवाळीच्या रात्री लोक आपल्या घराचे दरवाजे उघडे का ठेवतात, याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. यामागे एक पौराणिक कथा आहे. चला जाणून घेऊ..
2025-10-19 19:53:17
अयोध्येत आज एक तेजस्वी उत्सव साजरा झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 56 घाटांवर 26 लाखांहून अधिक दिवे लावले.
2025-10-19 19:10:18
दिन
घन्टा
मिनेट