Monday, March 09, 2026 09:06:29 PM
गुंतवणूकदारांना प्रश्न पडला आहे की 22 ऑक्टोबर, बुधवारी शेअर बाजार खुला राहील की व्यवहार होणार नाही?
Shamal Sawant
2025-10-22 07:26:01
डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला थेट इशारा देत म्हटलं आहे की, न्याय्य व्यापार करार न झाल्यास 155% टॅरिफ लागू होईल.
Akshaykumar Bankar
2025-10-21 15:02:49
मुहूर्त ट्रेडिंग सत्रासाठी उघडला असता बाजारात लक्षणीय वाढ दिसून आली. सेन्सेक्स 250 अंकांहून अधिक वाढला, तर निफ्टीने 25,900 चा टप्पा ओलांडला.
Jai Maharashtra News
2025-10-21 14:44:02
देशात पूर्वी 27 पेक्षा जास्त सरकारी बँका (Public Sector Banks) होत्या. मात्र, आता ही संख्या कमी होऊन 12 एवढी झाली आहे. आता या 12 सरकारी बँकांचेही विलिनीकरण केले जाणार आहे.
Amrita Joshi
2025-10-15 18:06:20
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील माचिल आणि दुदनियाल परिसरात नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजल्याल्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
Ishwari Kuge
2025-10-14 10:30:03
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या सदस्यांच्या सोईसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता ईपीएफ खात्यातील पैसे काढण्याचे नियम अधिक सोपे आणि पारदर्शक करण्यात आले आहेत.
2025-10-14 06:47:05
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) या दोन्ही बाजारात 21 ऑक्टोबर 2025 रोजी ट्रेडिंग होईल.
2025-10-13 20:38:05
सरकारच्या प्रस्तावानुसार, सदस्यांना दर 10 वर्षांनी त्यांच्या निधीचा एकूण किंवा काही भाग काढण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
2025-09-23 15:40:16
ट्रेडिंगपूर्वी, दुपारी 1:30 ते 1:45 पर्यंत प्री-ओपनिंग सत्र आयोजित केले जाईल. ट्रेडिंग दरम्यान ब्लॉक डील सत्र दुपारी 1:15 ते 1:30 पर्यंत पार पडेल.
2025-09-22 21:19:00
दिन
घन्टा
मिनेट