Thursday, January 22, 2026 05:08:48 AM
कमोडिटी तज्ज्ञांच्या मते, सोने-चांदीच्या किमतींनी ऐतिहासिक उच्चांक गाठल्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांनी आपली नफावसुली सुरू केली आहे.
Akshaykumar Bankar
2026-01-16 10:44:54
बांगलादेशची सरकारी मालकीची विमान कंपनी 'विमान बांगलादेश एअरलाइन्स' येत्या 29 जानेवारीपासून ढाका आणि कराची दरम्यान थेट उड्डाणे सुरू करणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
Jai Maharashtra News
2026-01-07 20:36:44
बिल्लावार भागातील कामड नाला परिसरात लष्कर आणि पोलिसांच्या विशेष पथकाने (SOG) तीन दहशतवाद्यांना घेरले असून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे.
2026-01-07 19:47:36
मादुरो यांच्या अटकेमुळे एका रात्रीत कोट्यधीश झालेल्या या अज्ञात व्यक्तीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जाणून घ्या, नेमकं काय आणि कसं घडलं?
Amrita Joshi
2026-01-07 18:35:24
या निर्णयामुळे संबंधित 13 देशांतील नागरिकांचे अमेरिकेचे स्वप्न आता अधिक महाग आणि आव्हानात्मक झाले आहे. अमेरिकेच्या बदलत्या धोरणांकडे जागतिक स्तरावर बारकाईने पाहिले जात आहे.
2026-01-06 19:29:55
इंधनाच्या बाबतीत अत्यंत समृद्ध असलेल्या या देशात पेट्रोलचे दर अत्यल्प आहेत. पण असे असूनही हा एक गरीब देश असून तो दोन दशकांपासून आर्थिक संकटात आहे. याचाच गैरफायदा घेण्याचा निश्चय अमेरिकेने केला आहे.
2026-01-06 18:16:05
गेली दोन दशके व्हेनेझुएला राजकीय आणि आर्थिक संकटात आहे. याचा फायदा घेत डोनाल्ड ट्रम्पच्या नेतृत्वात अमेरिकेने इथले मानवी हक्क किंवा लोकशाही सावरण्यापेक्षा साधनसंपत्तीवर कब्जा करण्याचे धोरण ठेवले आहे.
2026-01-06 16:24:59
गुंतवणूक विश्वातील एक दैदीप्यमान पर्वाचा अखेर 31 डिसेंबर 2025 रोजी समारोप होणार आहे. जगातील सर्वात प्रभावशाली गुंतवणूकदार वॉरेन बफे 1 डिसेंबरला निवृत्त होणार आहेत.
2025-12-28 14:58:38
या करारामुळे भारताला न्यूझीलंडमधील सर्व निर्यातीवर शुल्कमुक्त सुविधा मिळणार असून, न्यूझीलंड भारताच्या पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रात आगामी 15 वर्षांत 20 अब्ज डॉलर्स गुंतवणार आहे.
2025-12-27 20:06:44
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात मोठी वाढ झाली आहे. जाणून घेऊ ही वाढ कशी झाली..
2025-12-19 19:51:04
सातत्याने वाढणारा दबाव रोखण्यासाठी RBI ने डॉलर विक्री करत हस्तक्षेप केला. SBI ने रुपयाच्या दीर्घकालीन भविष्यासाठी सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे.
2025-12-19 10:31:29
या आठवड्यात भारतातील सोन्याचे दर त्यांच्या नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचल्याचे पाहायला मिळाले. अशातच देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या दरात उलटफेर झाले आहेत.
Prachi Nate
2025-12-19 10:14:26
जरी त्या दोन्ही महिला एकसारख्या आहेत की वेगळ्या आहेत हे स्पष्ट झालेले नाही.
Shamal Sawant
2025-12-19 10:12:11
अॅपलने भारतात उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतल्यास, सीजी सेमीसाठी हा एक मोठा टप्पा ठरू शकतो. यामुळे भारतातील सेमीकंडक्टर उद्योगाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.
2025-12-17 13:24:02
स्पेसएक्स आणि टेस्लाच्या वाढत्या मूल्यानंतर त्यांची संपत्ती 684 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून, त्यामुळे ते सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
2025-12-17 12:58:55
आरबीआयच्या अधिकृत निवेदनानुसार, या निर्णयाचा उद्देश गुजरातमधील सहकारी बँकिंग क्षेत्र अधिक स्थिर, सक्षम आणि विश्वासार्ह बनवणे हा आहे.
2025-12-15 20:47:40
भारतीय रुपया सोमवारी डॉलरच्या तुलनेत 90.75 या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला असून सलग दुसऱ्या आठवड्यात दबाव कायम आहे.
2025-12-15 12:51:29
ट्रम्प यांनी दावा केला की, त्यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच, दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या या रक्तपातावर त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
2025-12-13 17:21:00
पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी दिसलेल्या चार संशयितांचे अस्पष्ट सीसीटीव्ही फुटेज जारी केले आहे. हे चारही पुरुष गोरे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
2025-12-13 15:21:20
ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला असून, यामुळे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रावर गंभीर परिणाम होणार असल्याचे अमेरिकेतील राज्यांचे म्हणणे आहे.
2025-12-13 10:36:19
दिन
घन्टा
मिनेट