Saturday, March 07, 2026 08:09:51 AM
वैष्णवी हलवणे, गौरी गर्जे, दीप्ती मगर-चौधरी आणि पायल रणदिवे या प्रकरणातल्या जखमा ताज्या असतानाच पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Prachi Nate
2026-02-27 19:20:11
उत्तर प्रदेशातील झांसीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 60 वर्षीय व्यक्तीने त्याच्या 32 वर्षीय लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियसीची हत्या केली आहे. नेमकं प्रकरण काय ते जाणून घ्या...
2026-01-20 17:00:04
यवतमाळमध्ये पती आणि मुलाच्या अकस्मात मृत्यूनंतर विधवा महिलेला तिच्या सासरच्यांनी 1 लाख 20 हजारात विकलंय. पैसा मिळवण्याच्या नादात अमानुषतेची परिसीमा गाठली.
Apeksha Bhandare
2025-07-26 10:39:48
सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
2025-07-15 11:59:22
मोहोळ तालुक्यात आशाराणी भोसले यांनी आत्महत्या केली. मात्र नातेवाईकांनी ती हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सासरच्या छळामुळे तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप आहे.
Avantika parab
2025-06-04 17:11:10
वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणात कोर्टात धक्कादायक खुलासे; वकिलांकडून चारित्र्यावर संशय, तर सरकारी वकिलांकडून शारीरिक छळाचे आरोप; पोलिसांसमोर गुंता उलगडण्याचं आव्हान.
2025-05-28 19:53:19
वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी पोस्टमॉर्टम अहवालातून 29 मारहाणीच्या खुणा समोर; मृत्यूपूर्वीही ती छळाला सामोरी गेल्याचं धक्कादायक वास्तव उघड.
2025-05-27 19:00:12
दिन
घन्टा
मिनेट