Tuesday, December 09, 2025 07:48:44 AM
ICAI ने पाचवी ते दहावीच्या अभ्यासक्रमात वाणिज्य विषय समाविष्ट करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाला सादर केला असून विभागाने तज्ज्ञ समिती नेमण्याचे संकेत दिले आहेत.
Akshaykumar Bankar
2025-11-20 08:40:50
नेवासा शहरातील नगरपंचायत चौकात सोमवारी रात्री अचानक लागलेल्या भीषण आगीत सलग आठ दुकाने जळून खाक झाली. आग कशामुळे लागली हे स्पष्ट नसले तरी व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
2025-11-20 07:17:53
इराणमधील हा दुष्काळ अनेक मोठ्या कारणांमुळे गंभीर झाला आहे. जागतिक हवामान बदलासह या संकटाचे मोठे कारण म्हणजे पाण्याचे चुकीचे व्यवस्थापन.
Amrita Joshi
2025-11-18 16:22:05
ज्यामुळे शहरातील सीएनजीच्या उपलब्धतेवर परिणाम झाला.
Shamal Sawant
2025-11-17 06:40:20
वाढता मजुरी खर्च, हाताने कापणीची अडचण आणि यांत्रिकीकरणाचा अभाव यामुळे अनेक शेतकरी पर्यायी पिकांकडे, विशेषतः सोयाबीनकडे वळले आहेत.
Jai Maharashtra News
2025-11-16 14:41:19
मुंबईतील वांद्रे इथल्या किल्ल्यावर रात्रीच्या सुमारास दारूपार्टी सुरू असल्याचा व्हिडीओ शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
2025-11-16 12:31:04
व्हिडिओमध्ये विक्रेता रोज जवळपास 950 प्लेट मोमोज विकतो, असं सांगितलं आहे. मोमोजच्या एका प्लेटची किंमत 110 रुपये आहे.
2025-11-15 16:00:54
वधू सजली होती वर देखील वऱ्हाडासह दारासमोर होता, सर्व काही सुरळीत सुरु होत अन् अचानक असं काही घडलं की, वधूने वरासोबत जाण्यास नकार दिला.
2025-11-14 14:43:49
सार्वजनिक ठिकाणी एक व्यक्ती निर्लज्जपणे लघुशंका करताना दिसला आणि त्याच वेळी शेजारच्या बाकावर एक महिला बसलेली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
2025-11-13 13:05:03
यात कैदी वाद्यांसाठी प्लेट्स आणि मग वापरताना, फळे, शेंगदाणे आणि अल्कोहोलने भरलेले डिस्पोजेबल ग्लासेस दिसत आहेत. व्हिडिओमध्ये बॅरेकचे वातावरण अक्षरशः ‘पार्टी झोन’मध्ये बदललेले पाहायला मिळते.
2025-11-10 16:14:52
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना पिस्तूल, दोन मॅगझिन, सुमारे 70 जिवंत काडतुसे आणि एक रिकामी गोळी मिळाली. चौकशीत हे शस्त्र आरोपी विद्यार्थ्याच्या वडिलांचे असल्याचे समोर आले.
2025-11-09 16:00:59
Kerala, Kottayam, black magic, superstition, women abuse, Tantric Shivdas, Akhil Das, mental torture, physical torture, केरळ, कोट्टायम, काळी जादू, अंधश्रद्धा, महिला अत्याचार, तांत्रिक शिवदास, अखिल दास
2025-11-08 14:05:19
हिवाळ्यात सांधे दुखणे, गुडघेदुखी आणि थकवा वाढतो. अशावेळी मेथीचे लाडू शरीराला उष्णता, ताकद देतात आणि पचन सुधारतात. या लाडूंमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि हाडांची ताकद टिकून राहते.
Avantika Sanjay Parab
2025-11-07 11:01:59
मराठी बिग बॉस फेम सूरज चव्हाण आणि त्याची होणारी पत्नी चर्चेत आलेत. नुकतंच 'कोकण हार्टेड गर्ल' नावाने प्रसिद्ध असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभू वालावलकर हिने त्यांचं केळवण केलंय.
2025-11-06 11:50:35
ही सेवा उबर, मुंबई मेट्रो वन आणि ONDC नेटवर्क यांच्या भागीदारीतून सुरू करण्यात आली आहे. या डिजिटल उपक्रमामुळे स्टेशनवरील लांब रांगा आणि कागदी तिकिटांचा त्रास पूर्णतः संपणार आहे.
2025-11-06 09:16:02
या वक्तव्यांमुळे देशभरात नव्याने वाद पेटला असून राजकारणात आरक्षण आणि प्रतिनिधित्वाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
2025-11-06 08:40:32
या जाहिरातींमुळे युवकांमध्ये चुकीचा संदेश पसरतो आणि तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो, असा आरोप करण्यात आला आहे. न्यायालयाने सलमान खानला औपचारिक उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
2025-11-06 07:58:26
न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले की, मल्टिप्लेक्सना प्रत्येक तिकीटाचा हिशोब ठेवावा लागेल आणि चार्टर्ड अकाउंटंटकडून त्याची तपासणी करून घ्यावी लागेल.
2025-11-06 07:26:41
पोषक तत्वांनी समृद्ध, आवळा अनेक आरोग्य फायदे देऊ शकतो. पण तुम्ही कधी आवळा पाणी प्यायले आहे का? जर नसेल, तर आवळा पाण्याची रेसिपी आणि ते पिण्याचे काही आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या.
Apeksha Bhandare
2025-11-05 16:21:08
रशिया-युक्रेन युद्ध आणि मध्य-पूर्वेतील संघर्षांदरम्यान अण्वस्त्रांपासून दूर राहण्याची चर्चा होत असली तरी, त्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.
2025-11-05 15:25:23
दिन
घन्टा
मिनेट