Saturday, June 06, 2026 09:52:02 AM
स्विमिंग पूलच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या लाइफगार्डच्या मुलाचाच बुडून मृत्यू झाल्याने सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे.
Shamal Sawant
2026-05-30 19:32:12
भारत फ्रान्सकडून आणखी 114 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या तयारीत असून, यासाठीचे 'विनंती पत्र' (Letter of Request - LoR) अंतिम करण्यात आले आहे.
Jai Maharashtra News
2026-05-25 12:26:12
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एक भीषण अपघात घडला असून या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Rashmi Mane
2026-05-25 11:45:50
देशभरात अपघातांच्या घटनांनी चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून आजचा दिवस अत्यंत घातकी ठरल्याचं चित्र दिसून येत आहे.
Prachi Nate
2026-05-25 11:27:28
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे धुने धुण्यासाठी गेलेल्या आईसोबत बंधाऱ्यामध्ये आईसह तीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
2026-05-17 15:07:16
सुरुवातीला डोकेदुखीकडे किरकोळ समस्या म्हणून दुर्लक्ष केल्याने थेट मेंदूतील रक्तवाहिनी फुटली आणि 23 वर्षीय तरुण थेट कोमात गेला.
Amrita Joshi
2026-04-24 16:09:05
ठाण्यातील ‘कॅसिनो बाबा’ नावाने प्रसिद्ध भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे.
Avantika Sanjay Parab
2026-04-24 12:58:33
मोदी यांनी त्यांच्या संदेशात गंगेचे सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्व अधोरेखित केले.
Akshaykumar Bankar
2026-04-24 11:21:29
नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीचा पाण्याच्या बादलीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
2026-04-24 10:44:36
बहुप्रतिक्षित 'नारी शक्ती वंदन' (महिला आरक्षण) विधेयकासह लोकसभा-विधानसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मांडण्याचा प्रस्ताव सरकारने सभागृहात बहुमताने मंजूर करून घेतला आहे.
2026-04-16 13:40:01
नाशिकमध्ये महिलांच्या मोठ्या सहभागासह सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे.
2026-04-16 12:11:38
ऑनलाइन पाहिलेल्या एका साध्या सल्ल्यामुळे त्यांना संकटाच्या काळात शांत आणि संयमी राहण्यास कशी मदत झाली, याबद्दल त्यांनी सांगितले आहे.
2026-04-16 11:51:30
दिंडोरीतील भीषण कार अपघाताची जखम ताजी असतानाच, आता पोहण्याच्या नादात 4 चिमुकल्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
2026-04-08 13:18:37
अझहरुद्दीन असे या आरोपीचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, आरोपी आणि पीडित महिला यांचा प्रेमविवाह झाला होता.
2026-04-04 12:25:24
सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
2026-03-30 08:48:20
या अपघातामुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली असून त्याच्या अचानक जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
2026-03-30 08:12:19
जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे गिरणा नदीत बुडणाऱ्या मुलांना वाचवताना एका तरुणाचा आणि 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.
2026-03-09 15:49:36
जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि कच्च्या तेलाच्या दरातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली.
2026-03-04 11:06:06
मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. चंद्रग्रहण संपल्यानंतर धार्मिक विधी म्हणून ही मुले नदीत स्नानासाठी उतरली होती.
2026-03-04 10:41:54
मुळशी तालुक्यातील लोटस पॉईंट येथे फिरण्यासाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
2026-02-18 10:47:07
दिन
घन्टा
मिनेट