Friday, December 05, 2025 11:33:06 PM
म्यानमारमध्ये वाढणारे मेथामफेटामिनचे उत्पादन आणि भारताच्या 1,643 किमीच्या खुल्या सीमेतून होणारी तस्करी ही एक मोठी चिंता आहे.
Amrita Joshi
2025-11-29 17:37:01
केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार, आता कोणत्याही प्रकारचे कफ सिरप डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकले जाणार नाहीत.
Jai Maharashtra News
2025-11-29 14:42:56
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनींनी भावनिक पोस्ट शेअर करून आपलं दु:ख व्यक्त केलं
Avantika Sanjay Parab
2025-11-27 12:59:25
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरहान अवत्रमणी उर्फ ओरी याला अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या (ANC) घाटकोपर युनिटकडून दुसरे समन्स बजावल्यानंतर तो बुधवारी चौकशीसाठी उपस्थित राहिला.
2025-11-26 16:19:10
ड्रोन दिसल्यानंतर सीमा सुरक्षा दल (BSF) आणि पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सीमेजवळ जतिंदर चौकी भागातील बिडीपूर गावाजवळ संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. यात पाच किलोहून अधिक अंमली पदार्थ सापडले.
2025-10-28 12:13:39
पाणबुडीमध्ये फेंटानिल आणि इतर प्रतिबंधित ड्रग्ज असल्याचे सांगितले जात आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, ही पाणबुडी अमेरिकेकडे येत होती आणि तिचा नाश केल्यामुळे हजारो अमेरिकन नागरिकांचे जीव वाचले.
2025-10-19 12:49:27
खोकल्याच्या सिरपच्या प्रकरणावरून निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय चिंतेनंतर भारताच्या औषध नियंत्रक संस्था सीडीएससीओने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
2025-10-09 17:43:26
ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारतीय औषध उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या कमी किमतीच्या औषधांची मोठी निर्यात भारतातून केली जाते.
2025-10-09 15:17:59
2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्टुडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटात छोटी भूमिका साकारणारा बॉलिवूड अभिनेता विशाल ब्रह्मा याला सोमवारी चेन्नई विमानतळावर 40 कोटी रुपयांच्या मेथाकॅलोन ड्रग्जसह पकडण्यात आले.
Apeksha Bhandare
2025-10-01 14:53:57
ट्रम्प यांनी शुक्रवारी औषध उत्पादनांच्या आयातीवर 100 टक्के कर (टॅरिफ) लादण्याची घोषणा केली आहे. हा कर 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार आहे.
2025-09-26 21:30:31
सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी बॉम्ब शोध पथके आणि सुरक्षा दल हॉटेल परिसरात तैनात करण्यात आली आहेत.
2025-09-13 14:34:41
जंगलात पोलिसांना एक शिरच्छेद केलेला मृतदेह आढळला. 24 तासांत त्याचं डोकंही मिळालं. मात्र, हा मृतदेह इतका विद्रुप होता की, त्याची ओळख पटवणं कठीण होतं. मग एआयच्या मदतीने..
2025-09-13 12:48:28
2019 च्या बेपत्ता व्यक्ती प्रकरणात केरळ पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे आणि मृताचे अवशेष जप्त केले आहेत.
2025-09-12 20:16:33
वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेच्या ताज्या घोषणेनुसार, अनेक आवश्यक औषधांवरील जीएसटी दर कमी करण्यात येणार आहेत.
2025-08-25 19:24:32
एनपीपीएने 35 आवश्यक औषधांच्या किरकोळ किमतीत कपात करत सामान्य जनतेला दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे हृदयरोग, जळजळ, मधुमेह अशा दीर्घकालीन आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांचा खर्च कमी होणार आहे.
2025-08-04 12:57:20
यामध्ये कर्करोग, मधुमेह, पोटाचे विकार, अल्सर आणि गंभीर संसर्ग यांसारख्या आजारांवरील औषधांचा समावेश आहे. या किमती निश्चित केल्याने रुग्णांना आवश्यक औषधे योग्य किमतीत मिळण्यास मदत होईल.
2025-07-17 14:32:09
हा व्यक्ती रुमाल काढण्यासाठी सेफ्टी रेलिंग ओलांडत होता. यावेळी त्याचा पाय घसला आणि तो दरीत कोसळला. या व्यक्तीचे नाव राजेंद्र बाळासो संगर असे आहे.
2025-06-27 23:03:07
बोईसरमध्ये महावीर कुंज इमारतीजवळील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात 3 लहान मुलांचा बुडून मृत्यू झाला. दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने गणेश नगर परिसरात शोककळा पसरली आहे.
2025-06-27 22:20:24
5 जुलैच्या मराठीप्रेमी मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा जाहीर पाठिंबा, जयंत पाटील यांचं ट्विटद्वारे आवाहन.
Avantika parab
2025-06-27 19:58:37
नाशिक पोलिसांची अमलीपदार्थविरोधी मोहीम जोमात; सहा महिन्यांत 81 अटक, 25 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, सहा महिला आरोपींचाही समावेश.
2025-06-27 19:41:49
दिन
घन्टा
मिनेट