Saturday, March 07, 2026 08:46:10 AM
केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर होण्यापूर्वी बजेटमधील Fiscal Deficit, Capex, Cess, GDP यांसारख्या संज्ञा समजून घेणे महत्त्वाचे आहे.
Akshaykumar Bankar
2026-02-01 09:05:18
हे अॅप केवळ लोकांची आर्थिक फसवणूक करत नसून, वापरकर्त्यांच्या फोनचा ताबा घेऊन त्यांच्या नकळत इतरांना फसवे संदेश पाठवत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
Jai Maharashtra News
2026-01-31 15:18:03
जागतिक बाजारातील अनिश्चितता, ट्रम्प यांचे टॅरिफ धोरण आणि देशांतर्गत आर्थिक गरजा यांचा समतोल साधत सरकार यावेळी काही मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Amrita Joshi
2026-01-30 14:23:03
यंदाच्या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीयांना प्राप्तिकरात सवलत मिळणार का आणि विकसित भारताच्या दिशेने कोणती पावले उचलली जाणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
2026-01-30 13:17:35
या आर्थिक पाहणीत एकूण 16 प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे. यात रुपयाचे घटते मूल्य, व्यापार, एआयचा सकारात्मक वापर, जीडीपी वाढ आदी मुद्द्यांचा समावेश केला आहे.
2026-01-30 12:22:46
केंद्रीय आर्थिक सर्वेक्षण अहवालाने महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीबाबत गंभीर इशारा दिला आहे.
2026-01-30 07:19:09
डिजिटल व्यसनामुळे लोकांची कमाई, नोकऱ्या आणि एकूणच आर्थिक विकासावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा इशारा प्रथमच अशा अधिकृत दस्तऐवजात देण्यात आला आहे.
2026-01-29 19:18:58
दिन
घन्टा
मिनेट