Tuesday, March 10, 2026 02:52:44 PM
या करारामुळे भारताला न्यूझीलंडमधील सर्व निर्यातीवर शुल्कमुक्त सुविधा मिळणार असून, न्यूझीलंड भारताच्या पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रात आगामी 15 वर्षांत 20 अब्ज डॉलर्स गुंतवणार आहे.
Jai Maharashtra News
2025-12-27 20:06:44
अमेरिकेच्या करवाढीमुळे चिंतेत असलेल्या स्वित्झर्लंड सरकारने भारताला प्रमुख आर्थिक भागीदार म्हणून पाहण्याची भूमिका जाहीर केली आहे.
Ishwari Kuge
2025-10-16 06:28:13
पंतप्रधान मोदींनी 62 हजार कोटी रुपयांच्या शिक्षण व कौशल्य योजनांची घोषणा केली. बिहारसह देशभरातील तरुणांना रोजगार, प्रशिक्षण आणि आधुनिक सुविधा मिळणार आहेत.
Akshaykumar Bankar
2025-10-03 17:05:40
भारत आणि युरोपातील चार विकसित देशांचा गट ईएफटीए यांच्यातील मुक्त व्यापार करार बुधवारपासून लागू झाला आहे.
2025-10-02 10:51:49
या योजनेमध्ये युद्धबंदी, 72 तासांत हमासकडून सर्व बंदीस्थ वैद्यकीय व नागरी व्यक्ती मुक्त करणे, हमासचे शस्त्रनिरस्त्रीकरण आणि इस्राइलकडून गाझामधून हळूहळू माघार यांचा समावेश आहे.
2025-09-30 20:05:28
राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतर ट्रम्प यांनी सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याची मोहीम जाहीर केली होती. याचाच भाग म्हणून त्यांनी जवळपास 2 लाख कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी केली होती.
Amrita Joshi
2025-09-30 17:44:49
दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय पर्यटक भूतानला भेट देत असल्याने, येथे नव्याने सुरू होणारी रेल्वेसेवा पर्यटनाला चालना देईल. येथील चलन आणि ते वापरण्याचे काय नियम आहेत, जाणून घेऊ.
2025-09-30 15:32:48
या करारामुळे भारतीय ग्राहकांना घड्याळे, चॉकलेट, कापलेले व पॉलिश केलेले हिरे यासारख्या स्विस उत्पादनांवर कमी किंवा शून्य दराने कर आकारण्याची सुविधा मिळेल.
2025-09-30 14:33:57
नवी दिल्लीने रशियन तेल खरेदी सुरू ठेवल्याने भारतीय वस्तूंवर 25 टक्के अतिरिक्त कर लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयासह जागतिक व्यापार तणाव वाढला.
Rashmi Mane
2025-08-09 08:23:07
दिन
घन्टा
मिनेट