Saturday, December 06, 2025 05:16:57 PM
आयोगाच्या शिफारशींसाठी प्रतीक्षा सुरू असून नवीन वेतन संरचना 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे.
Akshaykumar Bankar
2025-12-02 13:22:28
केंद्र सरकारने मंगळवारी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला औपचारिक मान्यता दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई या आयोगाच्या अध्यक्षा असतील.
Jai Maharashtra News
2025-10-28 15:47:36
सरकारने जानेवारी 2025 मध्ये आयोगाच्या स्थापनेस मान्यता दिली असली तरी, अद्याप अधिकृत अधिसूचना जाहीर झालेली नाही. तथापी, आठव्या आयोगाचे अध्यक्ष व सदस्य नियुक्त करण्यात आलेले नाहीत.
2025-10-22 16:40:41
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त पेन्शनधारकांना आठव्या वेतन आयोगाचा थेट फायदा होणार आहे. यामुळे लाखो कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच पेन्शनमध्ये वाढ अपेक्षित आहे.
2025-08-23 20:08:03
दर 10 वर्षांनी केंद्र सरकारकडून नवीन वेतन आयोग स्थापन केला जातो, जो कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शन रचनेत सुधारणा करतो.
2025-07-08 17:59:53
दिन
घन्टा
मिनेट