Saturday, March 07, 2026 08:36:32 AM
आज जागितक बाजारात सोनं-चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. यामागे काही महत्त्वाची कारण देखील आहेत.
Prachi Nate
2026-01-26 17:04:16
शिवसेना शिंदे गटातील नेते उदय सामंत यांनी नुकतचं एक गोंधळात पाडणारं वक्तव्य केलं होत. यावर स्वतः अंबादास दानवे यांनी उदय सामंत यांच्या वक्तव्यावर पडखर प्रतिक्रिया दिली आहे.
2026-01-26 16:19:32
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटातील बडा नेता महायुतीत जाण्याच्या वाटेवर असल्याची समीकरणे समोर येत आहेत.
2026-01-26 14:44:42
सरन्यायाधीशांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, आता शुक्रवारी या प्रकरणावर महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे.
Jai Maharashtra News
2026-01-21 12:35:23
भाजप-शिंदे गटाच्या महायुतीला काठावरचे बहुमत मिळाले असले तरी, खऱ्या सत्तेच्या चाव्या कुणाकडे राहणार, यावरून पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
2026-01-18 13:46:57
दिन
घन्टा
मिनेट