Wednesday, March 11, 2026 07:04:46 AM
गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय गॅस कंपन्यांनी घेतला आहे.
Shamal Sawant
2026-03-09 11:35:10
विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढली असून मध्य आणि पश्चिम रेल्वेने लाखो प्रवाशांवर कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
Akshaykumar Bankar
2026-03-09 09:26:04
कच्च्या तेलाच्या किंमती 115 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्या असून पुरवठा साखळीवर परिणाम होत आहे. यामुळे जागतिक महागाई वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
2026-03-09 09:08:35
पुणे महापालिकेने शहरातील तब्बल 18 गॅस दाहिन्या पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे.
2026-03-09 09:05:38
कोणालाच नव्याने ईकेवायसी करण्यास मिळणार नाही असं स्पष्ट करण्यात आले आहे.
2026-03-09 08:55:29
होळीच्या आधी आनंदाची बातमी मिळणार का? याकडे सर्वच शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे
2026-03-02 15:10:21
राज्याचे उपमुख्यंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचं बुधवार, 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.15 वाजता विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं.
Rashmi Mane
2026-02-28 15:20:50
प्रवाशांना सुरक्षित पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा हा प्रयत्न असला तरी सेवेत सुधारणा अपेक्षित असल्याची चर्चा आहे.
2026-02-28 13:00:32
घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून मोबाईल कॉल रेकॉर्डसह सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येत आहे.
2026-02-28 12:40:37
ज्यावेळी ही योजना आली, त्यावेळी सरकारने महिलांनी केलेल्या अर्जांनुसार, सरसकट अर्ज मंजूर करून लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले.
2026-02-28 12:12:41
पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करत दोघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
2026-02-23 09:16:42
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 22 व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.
2026-02-23 08:55:42
बाळंतपणाच्या दोन दिवसांनी, तिने 10 फेब्रुवारी रोजी तिच्या बहिणीसोबत इंग्रजीची परीक्षा देखील दिली होती.
2026-02-19 17:55:18
या योजनेसाठी 2.4 कोटींहून अधिक महिलांची नोंदणी झाली होती. मात्र, डिसेंबर 2025 च्या हप्त्यावेळी ही संख्या केवळ 1.6 कोटींवर आली आहे.
2026-02-19 16:08:41
प्रमुख शहरांमध्ये दरात थोडाफार फरक दिसतो. आंतरराष्ट्रीय बाजारभाव आणि स्थानिक मागणीचा दरांवर प्रभाव राहतो.
2026-02-19 09:53:10
चुका दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून नव्या अर्जांना परवानगी नाही.
2026-02-19 09:24:26
अभिनेत्रीने सेटलमेंट झाल्याचा दावा करत आरोप फेटाळले आहेत. पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
2026-02-17 10:13:52
लाडकी बहीण योजनेतील eKYC मध्ये चूक झालेल्या महिलांना 31 मार्चपर्यंत दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे.
Avantika Sanjay Parab
2026-02-17 08:13:08
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ई-केवायसीसाठी 31 मार्चपर्यंत दिलेली मुदत ही नव्या नोंदणीसाठी नसून केवळ आधीच्या चुकांच्या दुरुस्तीसाठी असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
2026-02-15 17:42:38
सूक्ष्म व लघुउद्योगांसाठी रिझर्व्ह बँकेने तारणमुक्त कर्जाची मर्यादा १० लाखांवरून २० लाखांपर्यंत वाढवली आहे.
2026-02-07 19:14:50
दिन
घन्टा
मिनेट