Tuesday, June 09, 2026 02:56:31 PM
आज संध्याकाळी होणाऱ्या CLP बैठकीनंतर, डी.के. शिवकुमार पुन्हा राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करतील
Jai Maharashtra News
2026-05-30 15:45:46
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात टेंडरच्या मुद्द्यावरून मतभेद झाल्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Avantika Sanjay Parab
2026-05-30 14:55:55
आम आदमी पक्षाने (आप) पंजाब महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठी आघाडी घेतली आहे.
Rashmi Mane
2026-05-30 10:42:23
के. सी. वेणुगोपाल आणि व्ही. डी. सतीशन यांच्या समर्थकांमधील वाद आणि एका व्हायरल फोटोमुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असून आता दिल्लीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Akshaykumar Bankar
2026-05-09 07:53:07
पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊत यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहित निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
2026-05-08 15:01:02
काँग्रेसने एक व्हर्च्युअल बैठक घेऊन विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा देण्याचा ठराव मंजूर केला आहे. यानंतर डीएमकेने काँग्रेसवर संताप व्यक्त केला आहे.
Amrita Joshi
2026-05-06 13:43:42
पश्चिम बंगाल निवडणुकीतील पराभवानंतरही ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे.
2026-05-06 11:11:14
विजयाचा निकाल लागून 24 तास उलटत नाहीत तोच, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
2026-05-05 17:32:48
आसनसोलमधील 'श्री दुर्गामाता चॅरिटेबल ट्रस्ट'च्या व्यवस्थापनाखाली असलेले प्रसिद्ध दुर्गा मंदिर गेल्या अनेक वर्षांपासून बंद होते.
2026-05-05 15:46:53
राम गोपाल वर्मा यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये थलापती विजय तामिळनाडूचे दिवंगत माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या मागे उभा असलेला दिसत आहे.
2026-05-05 15:20:19
बीपीसीएलने विविध पदांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र उमेदवारांना 17 मे 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
2026-05-05 14:28:05
सर्वात धक्कादायक निकाल पश्चिम बंगालमधून समोर आला, जिथे मुख्यमंत्री आणि 'TMC' सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचा त्यांच्या पारंपरिक भवानीपूर मतदारसंघात पराभव झाला.
2026-05-05 13:47:10
कालपर्यंत उदरनिर्वाहासाठी दुसऱ्यांच्या घरी जाऊन झाडू-पोछा आणि धुणी-भांडी करणाऱ्या कल्पिता माझी आता लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाऊल ठेवणार आहेत.
2026-05-05 12:23:15
बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.
2026-05-04 20:55:45
या ऐतिहासिक यशामागे महत्त्वाचे कारण म्हणजे काँग्रेसने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने उचललेली पावले आणि चुका टाळण्याचे धोरण. हे सर्व कसे घडून आले, यावर एक नजर...
2026-05-04 20:44:43
हा भाजपचा नैतिक विजय नसून निवडणूक आयोग आणि केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने केलेली लुटालूट आहे, असा गंभीर आरोप करत ममता बॅनर्जी यांनी निकालांना अवैध ठरवले आहे.
2026-05-04 20:43:33
2026-05-04 19:19:23
कोलकाता येथील आर.जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील लैंगिंक अत्याचार आणि मृत्यू प्रकरणातील पीडितेच्या आई, रत्ना देबनाथ (Ratna Debnath) आता भाजपच्या आमदार बनण्याच्या मार्गावर आहेत.
2026-05-04 19:07:53
विजय यांनी राज्यातील प्रस्थापितांनाच नाही तर, राष्ट्रीय पक्षांनाही आश्चर्याचा धक्का दिला असून, टीव्हीके (TVK) आता तामिळनाडूतील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे.
2026-05-04 19:04:17
एकेकाळी फॅशन डिझायनर असलेल्या अग्निमित्रा यांनी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) तापस बॅनर्जी यांचा 40,839 मतांच्या फरकाने दणदणीत पराभव केला.
2026-05-04 18:39:29
दिन
घन्टा
मिनेट