Tuesday, June 09, 2026 02:16:08 PM
के. सी. वेणुगोपाल आणि व्ही. डी. सतीशन यांच्या समर्थकांमधील वाद आणि एका व्हायरल फोटोमुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असून आता दिल्लीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Akshaykumar Bankar
2026-05-09 07:53:07
काँग्रेसने एक व्हर्च्युअल बैठक घेऊन विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा देण्याचा ठराव मंजूर केला आहे. यानंतर डीएमकेने काँग्रेसवर संताप व्यक्त केला आहे.
Amrita Joshi
2026-05-06 13:43:42
पश्चिम बंगाल निवडणुकीतील पराभवानंतरही ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे.
Avantika Sanjay Parab
2026-05-06 11:11:14
विजयाचा निकाल लागून 24 तास उलटत नाहीत तोच, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
Jai Maharashtra News
2026-05-05 17:32:48
राम गोपाल वर्मा यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये थलापती विजय तामिळनाडूचे दिवंगत माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या मागे उभा असलेला दिसत आहे.
2026-05-05 15:20:19
बीपीसीएलने विविध पदांसाठी भरती जाहीर केली असून अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र उमेदवारांना 17 मे 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
2026-05-05 14:28:05
सर्वात धक्कादायक निकाल पश्चिम बंगालमधून समोर आला, जिथे मुख्यमंत्री आणि 'TMC' सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचा त्यांच्या पारंपरिक भवानीपूर मतदारसंघात पराभव झाला.
2026-05-05 13:47:10
हा भाजपचा नैतिक विजय नसून निवडणूक आयोग आणि केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने केलेली लुटालूट आहे, असा गंभीर आरोप करत ममता बॅनर्जी यांनी निकालांना अवैध ठरवले आहे.
2026-05-04 20:43:33
Rashmi Mane
2026-05-04 19:19:23
मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना संबोधित केले.
2026-05-04 17:22:50
ताज्या कलानुसार, आसाममध्ये भाजप प्रणित NDA पुन्हा एकदा सत्तेत येण्याचे स्पष्ट संकेत मिळत असून, काँग्रेसला मोठे धक्के बसले आहेत.
2026-05-04 16:46:03
पुदुच्चेरीत एन. रंगासामी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) आघाडीने बहुमताचा आकडा पार करत सत्ता राखली आहे.
2026-05-04 16:16:21
तामिळनाडू निवडणुकीत अभिनेता विजयच्या टीव्हीके पक्षाने सुरुवातीच्या फेऱ्यांत मोठी आघाडी घेत प्रस्थापित डीएमके आणि एआयएडीएमकेला धक्का दिला आहे.
2026-05-04 10:24:27
भारतामध्ये मतमोजणी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडते. पोस्टल बॅलेटपासून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीपर्यंत प्रत्येक टप्पा नियमबद्ध असतो.
2026-05-04 08:02:02
भारताच्या पाच महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी 4 मे 2026 पासून सुरू होत असून काही तासांतच निकाल स्पष्ट होणार आहेत.
2026-05-04 07:44:23
2021 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने 77 जागा जिंकल्या आणि आता तो बॅनर्जींना सत्तेवरून हटवण्याचा प्रयत्न करत आहे.
Shamal Sawant
2026-05-04 06:43:43
दुबईचे हवाई क्षेत्र पुन्हा बंद करण्यात आले आहे
2026-03-07 16:01:42
पुढील तीन वर्षांत स्टॉक अवॉर्ड्स आणि प्रोत्साहन योजनांसह त्यांच्या संभाव्य कमाईची कमाल मर्यादा 692 मिलियन डॉलरपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे ते जगातील सर्वाधिक वेतन घेणाऱ्या CEO पैकी एक ठरणार आहेत.
2026-03-07 14:09:03
व्हॉट्सअॅपशी संबंधित अपडेट्स देणाऱ्या WABetaInfo या प्लॅटफॉर्मनेही या फीचरबाबत माहिती शेअर केली आहे.
2026-03-07 13:46:21
आतापर्यंतच्या कलानुसार, आरएसपीने आपले वर्चस्व सिद्ध केले असून पारंपारिक पक्षांची पकड सैल झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
2026-03-07 13:25:32
दिन
घन्टा
मिनेट