Monday, February 16, 2026 05:09:51 AM
जिल्हा परिषद निवडणुकीत एकूण 12 जिल्हा परिषदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून 731 जागांसाठी मतदान होणार आहे.
Rashmi Mane
2026-01-20 07:56:03
15 जानेवारी रोजी राज्याभरात मतदान प्रक्रिया पार पडली असून आज निकाल आहे. महानगरपालिका निवडणुकांमध्ये शाईवरून झालेल्या गोंधळानंतर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.
Prachi Nate
2026-01-16 09:14:39
राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्या आहेत. मात्र, प्रचार संपण्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचे पत्रक काढून सर्व राजकीय पक्षांना सतर्क केले आहे.
2026-01-14 07:24:18
महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबरला पत्रकार परिषद घेऊन ठाण्यासह महाराष्ट्रातील दीर्घकाळ रखडलेल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे.
2025-12-16 07:26:19
जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दरम्यान अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने तब्बल 194 चिन्हे उपलब्ध करून दिली.
Jai Maharashtra News
2025-11-19 08:40:42
निवडणूक आयोगाने एआय आधारित दिशाभूल करणाऱ्या प्रचारावर कठोर निर्बंध लादले आहेत. परवानगीशिवाय चेहरा किंवा आवाज वापरल्यास आता थेट कायदेशीर कारवाई होणार आहे.
Akshaykumar Bankar
2025-10-25 08:01:12
भारत निवडणूक आयोगाने नोव्हेंबरपासून देशभर मतदार यादीचे “विशेष सखोल पुनरावलोकन” सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रारंभी 2026 मध्ये निवडणुका असलेल्या राज्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
2025-10-23 08:27:52
भारतीय निवडणूक आयोग आज सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत मतदार यादी पुनरावलोकनाच्या अंतिम तयारीचा आढावा घेणार आहे.
2025-10-22 09:22:07
बोगस मतदारांचा मुद्दा जोरदार गाजत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोगस नावे मतदारयादीत समाविष्ट झाल्याचा आरोप केल्यानंतर, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
2025-10-19 15:35:13
नाना पटोले यांनी फडणवीसांची नटसम्राटाशी तुलना करत भाजप सरकारच्या शेतकरी धोरणांवर व निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. कर्जमाफी, रुल 93 बदल, व न्यायालय अवहेलना यावरून सवाल उपस्थित.
Avantika parab
2025-06-22 10:46:27
दिन
घन्टा
मिनेट