Monday, March 09, 2026 07:52:31 PM
प्रभादेवी पुल बंद असल्यामुळे या मार्गावरून जाणारे प्रवासी पर्यायी मार्ग शोधत असले तरी ते मर्यादित आहेत.
Jai Maharashtra News
2025-11-29 17:21:59
आयकर विभागाने 2025-26 या कर निर्धारण वर्षासाठी आयटीआर दाखल न केलेल्या सर्वांना शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी शक्य तितक्या लवकर त्यांचे रिटर्न दाखल करण्याचा सल्ला दिला आहे.
Shamal Sawant
2025-09-14 07:54:15
शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामामुळे बेस्ट बस मार्गांमध्ये लक्षणीय बदल झाले आहेत
Rashmi Mane
2025-09-13 20:38:29
एल्फिन्स्टन पूलाच्या पाडकामावरून वाद वाढला असून, याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली. पूल तोडण्याआधी पर्यायी वाहतुकीची सोय करावी, अशी याचिकाकर्त्यांची मागणी.
2025-04-30 11:52:58
राज्य सरकारने सव्वाशे वर्ष जुना एल्फिन्स्टन पूल गुरूवारी बंद होणार असल्याचे जाहीर केले होते मात्र एल्फिन्स्टन पूल पुढचे 2 दिवस सुरु राहणार आहे.स्थानिकांच्या विरोधामुळे पूल पाडण्याचं काम लांबणीवर गेले.
Apeksha Bhandare
2025-04-26 08:27:02
मुंबईतील ब्रिटिशकालीन एलफिन्स्टन पूल अखेर पाडणार; पर्यायी मार्गामुळे वाहनचालक, विद्यार्थी आणि पालकांना वाहतूक कोंडी व भाडेवाढीचा त्रास संभवतो.
2025-04-25 16:59:07
दिन
घन्टा
मिनेट