Tuesday, June 16, 2026 11:18:25 PM
हा सर्वोच्च सन्मान असलेला 'जीवनगौरव पुरस्कार' स्वीकारताना दिलीप प्रभावळकर आपल्या 'नाती गोती' या अजरामर नाटकातील दिवंगत सहकलाकार अतुल परचुरे यांच्या आठवणीत कमालीचे भावुक झाले होते.
Amrita Joshi
2026-06-16 18:36:09
Rashmi Mane
2026-06-16 17:39:20
प्रणित मोरेच्या शोमध्ये हिमांशू जांग्रा नावाच्या एका तरुणाने 370 रुपयाच्या बिर्याणीवरून त्याच्या जोडीदारासोबतचे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावर आता पश्चात्ताप व्यक्त करत त्याने मौन सोडले आहे.
Prachi Nate
2026-06-14 19:01:49
सुरभीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. या दाम्पत्याने 27 ऑक्टोबर 2024 रोजी उत्तराखंडमध्यअत्यंत दिमाखात लग्नगाठ बांधली होती.
Jai Maharashtra News
2026-06-14 13:29:06
अभिनेत्री आणि डान्सिंग स्टार नोरा फतेहीने फिफा विश्वचषक 2026 च्या कॅनडातील उद्घाटन सोहळ्यात आपल्या अद्भूत नृत्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले.
2026-06-13 12:28:23
या वादानंतर प्रणित मोरेने त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट बंद केले होते. आता त्याने समोर येत सर्वांची माफी मागितली आहे.
Shamal Sawant
2026-06-13 12:02:50
बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान याने या चित्रपटाच्या कथेवर आणि संकल्पनेवर तीव्र आक्षेप घेतला असून, या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) धाव घेतली आहे.
2026-06-12 19:22:20
2026-06-12 12:16:55
2026-06-12 09:18:02
ज्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अलीकडेच व्हायरल झालेल्या '370 रु. बिर्याणी' वादातून या मोहिमेला प्रेरणा मिळाली आहे.
2026-06-11 16:45:04
नांदेडच्या सक्षम ताटेच्या मृत्यूनंतर आंचल मामीडवार ही आता ताटे यांच्या घरातून निघून गेली असून तिच्यासोबत ताटे कुटुंबीयांचा कोणताही संपर्क नसल्याचे देखील समोर आले आहे.
2026-06-11 16:16:10
कॉमेडियन प्रणित मोरेच्या प्रेक्षकांसमोर सादर होणाऱ्या कार्यक्रमांबद्दलची चर्चा थांबण्याचे नाव घेत नाही. एक वाद संतप नाही तोपर्यंत प्रणित मोरेच्या शोमधील आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.
2026-06-11 15:17:30
बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कमाईचे अनेक जुने विक्रम मोडीत काढले आहेत. अवघ्या 10 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात मोठे यश मिळवले.
2026-06-10 18:39:45
स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे त्यांच्या वादग्रस्त आणि डार्क कॉमेडीमुळे चर्चेत असतो. मात्र यावेळी त्याच्या शोमध्ये झालेली डार्क कॉमेडी त्याला स्वतःलाच महागात पडली आहे.
2026-06-10 17:58:55
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना आव्हाड यांनी मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीच्या कलाकारांच्या भूमिकेवर अत्यंत तीव्र शब्दांत आक्षेप घेतला.
2026-06-10 14:02:12
भारतीराजा यांनी वर्ष 1977 मध्ये प्रदर्शित झालेल्या '16 वयथिनिले' या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात आपले पहिले पाऊल ठेवले होते. या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीला अनेक मोठे स्टार्स दिले.
2026-06-10 12:11:49
या गाड्यांमध्ये अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेता ऋषी मनोहर आणि चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख दर्शन मुसळे उपस्थित होते.
2026-06-09 16:56:37
रितेश देशमुख आगामी काळात सक्रिय राजकारणात प्रवेश करणार का, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
2026-06-08 12:57:56
‘देऊळ बंद 2 : आता परीक्षा देवाची’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
Avantika Sanjay Parab
2026-06-06 11:34:11
भोजपुरी अभिनेत्री संभावना सेठ आणि तिचा पती अविनाश द्विवेदी यांच्या घरी एकाच वेळी एक मुलगा आणि एका मुलीचा जन्म झाला आहे.
2026-06-05 16:46:49
दिन
घन्टा
मिनेट